शेवटचा दिवस! Amazon GFF Sale दरम्यान प्रसिद्ध ब्रँडचे महागडे टॅबलेट प्रचंड Discount सह उपलब्ध, पहा डील्स 

शेवटचा दिवस! Amazon GFF Sale दरम्यान प्रसिद्ध ब्रँडचे महागडे टॅबलेट प्रचंड Discount सह उपलब्ध, पहा डील्स 
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल शेवटचा दिवस सुरु

सेलदरम्यान महागड्या टॅबलेट्सवर SBI बँक कार्डद्वारे या टॅबवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध

Samsung Galaxy Tab S9 FE वर मिळतेय 4000 रुपयांची सूट

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल शेवटचा दिवस सुरु झाला आहे. जर आतापर्यंत या सेलचा लाभ घेतला नसेल तर, आता तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण, आज 12 ऑगस्ट रोजी या Amazon GFF Sale चा शेवटचा दिवस आहे. ही सेल संपण्यापूर्वी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम डील्स आणि डिस्काउंट ऑफर्स सुरु आहेत. सेलदरम्यान, Samsung चे प्रीमियम टॅबलेट सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. या यादीमध्ये Samsung Galaxy Tab S9 FE, Samsung Galaxy Tab A9+ आणि Samsung Galaxy Tab S6 Lite यांचा समावेश आहे. पहा ऑफर्स-

Samsung Galaxy Tab A9+

Samsung Galaxy Tab A9+ हा टॅब ग्राहकांना बजेट किमतीत ऑफर केला जाणार आहे. या फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमधून 18,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे या टॅबवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या टॅबमध्ये तुम्हाला 11 इंच लांबीचा डिस्प्ले मिळणार आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅब Qualcomm Snapdragon SM6375 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या टॅबमध्ये 8MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Tab S6 Lite (2024) with best deals in amazon gff sale

Samsung Galaxy Tab S6 Lite

Samsung Galaxy Tab S6 Lite चे 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमधून 20,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. तर, SBI बँक कार्डद्वारे या टॅबवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये तुम्हाला 11 इंच लांबीचा डिस्प्ले मिळत आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅब Qualcomm Snapdragon SM6375 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या टॅबमध्ये 8MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Tab S9 FE

Samsung Galaxy Tab S9 FE चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेलमध्ये 31,999 रुपयांना खरेदी करता येतील. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI बँक कार्डद्वारे या टॅबवर 4000 रुपयांची सूट देखील मिळेल. त्याबरोबरच, या टॅबमध्ये तुम्हाला 10.9 इंच लांबीचा डिस्प्ले मिळत आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅब Exynos 1380 चिपसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या टॅबमध्ये 8MP रियर कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo