अमेझॉन इंडिया वर मिळणाऱ्या या डील्स मध्ये वॉशींग मशीन, AC, रेफ्रीजिरेटर, ओवन वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.
अमेझॉन इंडिया वर आज अनेक होम अप्लायन्सेज वर जबरदस्त डील्स मिळत आहेत. या प्रोडक्ट्स मध्ये वॉशींग मशीन, AC, रेफ्रीजिरेटर, ओवन इत्यादींवर भरपूर डिस्काउंट मिळत आहे. या प्रोडक्ट्स पैकी अनेक प्रोडक्ट्स नो-कॉस्ट EMI वर विकत घेता येतील. जर तुम्ही या प्रोडक्ट्स पैकी काही विकत घेऊ इच्छित असाल तर या प्रोडक्ट्स वर एक नजर टाकू शकता. चला तर या डील्स वर एक नजर टाकूया.
Samsung 6.2 kg Fully-Automatic Top load Washing Machine
या वॉशिंग मशीनची किंमत 15,900 रूपये आहे पण अमेझॉन इंडिया वर या वॉशिंग मशीनला 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या वॉशिंग मशीनची कॅपॅसिटी 6.2 kg आहे आणि हि फुल ऑटोमेटिक मशीन आहे. इथून विकत घ्या
Voltas 1 Ton 3 Star Split AC
हा एयर कंडीशनर 41,590 रुपयांचा आहे पण यावेळी अमेझॉन वर हा 26,200 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या AC मध्ये कॉपर कंडेंसर कॉईल देण्यात आली आहे. याची कॅपॅसिटी 1 टन आहे. इथून विकत घ्या
Whirlpool 190 L 3 Star Direct Cool Single Door Refrigerator
हा रेफ्रीजिरेटर 13,200 रुपयांमध्ये लिस्टेड आहे पण सध्या हा 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची कॅपॅसिटी 190 लीटर आहे आणि याला 3 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. इथून विकत घ्या
IFB 30 L Convection Microwave Oven
हा माइक्रोवेव ओवन 17,290 रुपयांच्या ऐवजी फक्त 12,380 रुपयांमध्ये मिळत आहे. या ओवनची कॅपॅसिटी 30 लीटर आहे आणि ओवन मध्ये टच कीपॅड देण्यात आला आहे. इथून विकत घ्या
Bajaj 20 L Grill Microwave Oven
हा माइक्रोवेव ओवन 6,500 रुपयांच्या ऐवजी 4,249 रुपयांमध्ये मिळत आहे. याची कॅपॅसिटी 20 लीटर आहे. ओवन मध्ये कंट्रोल साठी जोग डायल देण्यात आला आहे. इथून विकत घ्या
Voltas 1.5 Ton 3 Star Split AC
या AC ची किंमत तशी तर 50,990 रूपये आहे पण सध्या हि अमेझॉन इंडिया वर 30,390 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हिला 3 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे आणि यात R22 रेफ्रीजिरेटर गॅस देण्यात आला आहे. इथून विकत घ्या