Amazon India वर खास डील्स मध्ये AC, एयर कूलर आणि रेफ्रीजिरेटर वर चांगल्या डील्स मिळत आहेत ज्या आम्ही या लिस्ट मध्ये दिला आहेत.
उन्हाळा सुरु झाला आहे ज्यामुळे AC, एयर कूलर आणि रेफ्रीजिरेटरची विक्री पण वाढली आहे. हे लक्षात घेऊन अमेझॉन या प्रोडक्ट्स वर खास डील्स ऑफर करत आहे ज्या अंतर्गत तुम्ही हे प्रोडक्ट्स कमी किंमतीत विकत घेऊ शकता आणि EMI वर हे विकत घेतल्यास डिस्काउंटचा पण फायदा घेता येईल. या डील्स मध्ये SBI आणि YES बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यावर जास्त फायदा मिळणार आहे.
Voltas 1.5 Ton 3 Star Inverter Split AC
हा AC अमेझॉन वरून 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. SBI क्रेडिट कार्ड द्वारा EMI वर हा विकत घेतल्यास 5% चा कॅशबॅक मिळत आहे. हा AC 1.5 टन कॅपेसिटी सह येतो. इथून विकत घ्या
Daikin 1.5 Ton 3 Star Split AC
हा स्प्लिट AC 1.5 टन कॅपेसिटी सह येतो आणि सध्या अमेझॉन वर हा 40,810 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. सर्व मोठ्या कार्ड्स द्वारा हा नो कॉस्ट EMI वर विकत घेता येईल आणि सोबत SBI क्रेडिट कार्ड द्वारा EMI वर विकत घेतल्यास 5% कॅशबॅक मिळत आहे. इथून विकत घ्या
Voltas 1.5 Ton 3 Star Window AC
Voltas चा हा AC 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि जर SBI क्रेडिट कार्डने EMI वर हा विकत घेतल्यास 5% कॅशबॅक मिळत आहे. YES बँकेच्या क्रेडिट कार्डने EMI वर विकत घेतल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या
Haier 258 L 3 Star Frost Free Double Door Refrigerator
हा रेफ्रीजिरेटर 20,850 रुपयांमध्ये मिळत आहे आणि YES बँकेच्या क्रेडिट कार्डने EMI वर हा विकत घेतल्यास 10 टक्के आणि SBI कार्डच्या EMI वर 5 टक्क्यांचा डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या
Whirlpool 245 L 2 Star Frost-Free Multi-Door Refrigerator
हा रेफ्रीजिरेटर 17,990 रुपयांमध्ये मिळत आहे आणि याची कॅपेसिटी 245 लीटर आहे. SBI क्रेडिट कार्डने हा EMI वर विकत घेतल्यास 5 टक्क्यांचा डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या
Orient Electric Smartcool Dx CP2002H 20 litres Air Cooler
हा एयर कूलर 5,250 रुपयांमध्ये मिळत आहे आणि YES बँकेच्या क्रेडिट कार्ड द्वारा EMI वर हा विकत घेतल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. इथून विकत घ्या