Amazon Blockbuster Value days sale उद्यापासून होणार सुरू, मिळतील ‘या’ भारी ऑफर्स

Amazon Blockbuster Value days sale उद्यापासून होणार सुरू, मिळतील ‘या’ भारी ऑफर्स
HIGHLIGHTS

Amazon Blockbuster days sale ची घोषणा

स्मार्ट टीव्ही वर पूर्ण 50% डिस्काउंट मिळणार आहे.

SBI कार्डने पेमेंट केल्यास त्वरित 10% डिस्काउंट मिळेल.

Amazon इंडिया वर Blockbuster Value days sale ची घोषणा केली आहे. ही सेल संपूर्ण 4 दिवस चालणार आहे. सेल 14 एप्रिल म्हणजे उद्यापासून सुरु होणार तर 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. सेलदरम्यान, गॅजेट्सवर भारी डील्स मिळणार आहेत. यासह, प्रोडक्ट्सवर बंपर कॅशबॅक, बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि बरेच काही मिळणार आहे. 

सेलमध्ये मिळणार 'या' डिल्स

Amazon च्या या Blockbuster Value days sale मध्ये 32 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्ही वर पूर्ण 50% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला TV अर्ध्या किमतीत मिळतील. तसेच, इतर जबरदस्त फिचर्ससह येणाऱ्या टीव्हीवर 60% सवलत मिळेल. तसेच, इतर गॅजेट्सवर देखील तुम्हाला अशाच सवलती मिळतील. EMI द्वारे खरेदी केल्यास तुमच्यासाठी ते जास्त सोयीचे असेल. 

स्मार्टफोन्सवर मिळेल भारी सवलत

Samsung, Oppo, Vivo, OnePlus, Redmi इ. स्मार्टफोन Amazon च्या या सेलमध्ये कमी किमतीत खरेदी करता येतील. कपडे, किचन अप्लायंसेज इ. बऱ्याच गोष्टी तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील. तसेच, ग्राहकांसाठी गेम्सदेखील निम्म्या किमतीत उपलब्ध असतील.

बँक ऑफर्स

 Amazon Blockbuster Value days sale मध्ये SBI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास त्वरित 10% डिस्काउंट मिळेल. या कार्ड्सने EMI द्वारे पेमेंट केल्यास हिच ऑफर मिळणार आहे. HDFC बँक कार्डने पेमेंट केल्यास बरेच ऑफर्स आणि कॅशबॅक सुविधा मिळणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo