ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने एक गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप लाँच केली आहे. ह्याचे नाव फ्लिपकार्ट गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप (FGOC) ठेवण्यात आले आहे. ही ऑनलाइन चॅम्पियनशिप जवळपास एक महिन्यापर्यंत चालेल. ह्याचे आयोजन 3 जूनपासून ११ जुलै २०१६ पर्यंत होईल.
ह्याविषयी कंपनीने असे सांगितले आहे की, ह्या कार्यक्रमात Twitch (एक लाइव स्ट्रीमिंग व्हिडियो प्लेटफॉर्म) वर दाखवले जाईल.
हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग
फ्लिपकार्ट गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप (FGOC) मध्ये टॉप 4 गेम्स खेळले जातील, FIFA, काउंटर स्ट्राइक, ग्लोबल ओफेन्सिव (CS:GO), लीग ऑफ लेजेंड्स (LOL) आणि DotA2. प्रत्येक आठवड्यात एक गेम खेळला जाईल. त्याचबरोबर ह्या चॅम्पियनशिपमध्ये ३ टीम असतील, ज्यात पाच खेळाडू असतील.
हेदेखील वाचा – Lyf फ्लेम 6 स्मार्टफोन लाँच, 4G VoLTE सपोर्टने सुसज्ज
हेदेखील वाचा – जगातील पहिला मॉड्यूलर फोन LG G5 झाला अखेर भारतात लाँच