इलेक्ट्रॉनिक्स डिवायसेस निर्माता कंपनी र्पोट्रॉनिक्सने बाजारात आपला नवीन पोर्टेबल ब्लूटुथ स्पीकर सादर केला आहे. कंपनीने आपल्या ह्या पोर्टेबल ब्लूटुथ स्पीकरचे नाव ‘साउंड वॉलेट’ ठेवले आहे. हा एक वैशिष्ट्यपुर्ण असा स्पीकर आहे.
‘साउंड वॉलेट’ स्पीकरची वैशिष्ट्ये:
ह्याला अत्याधुनिक मेटॅलिक कास्टिंगने बनवले गेेले आहे, जे सोनेरी आणि राखाडी रंगात उपलब्ध आहेत.
ह्याची ब्लूटुथ स्पीकरची आवाज १० मीटरइतक्या दूर अंतरावरसुद्धा ह्याचा आवाज ऐकायला येतो. ह्याच्या मदतीने आपल्याला जिथे हवे तेथे आपण आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता.
हा एक स्टायलिश स्पीकर आहे, ज्याचे डिझाईन खूपच प्रभावशाली आहे. हा आयफोन, PDA, आयपॅड, कंम्प्यूटर इत्यादी अनेक उपकरणांसह अगदी सहजपणे जोडला जातो.
ह्याचा आकार खूप लहान असल्यामुळे हा आपल्या हातात अगदी सहजपणे पकडता येतो. ह्याच्या नावाप्रमाणे हा वॉलेटसारखा आहे.
ह्याला पुन्हा चार्ज केले जाऊ शकते, कारण ह्याला पुन्हा चार्ज करण्यासाठी वापरली जाणारी लिथियम आयर्न बॅटरी लावलेली आहे, ज्याला एकदा चार्ज केल्यावर जवळपास ६ तास चालवले जाऊ शकते.
ह्याला मायक्रो-यूएसबी केबलच्या मदतीने चार्ज केले जाते, जी ह्याच्या बरोबरच येते.
हेदेखील पाहा- ३५,००० हजाराच्या किंमतीत येणारे आणि उत्कृष्ट कॅमेरा सेंसर असलेले सर्वोत्कृष्ट कॅमेरे