10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 12 तासांच्या बॅकअपचा दावा देखील आहे.
यामध्ये, Google Assistant आणि Apple Siri साठी देखील सपोर्ट आहे.
देशी कंपनी LAVA आपल्या जबरदस्त उपकरणांसाठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला LAVच्या लेटेस्ट नेकबँडबदल माहिती देणार आहोत. LAVA चे लेटेस्ट नेकबँड Lava Probuds N31 तब्बल 45 तास चालतात. तसेच या नेक बँडची किमंत देखील अगदी बजेट दरात आहे. जाणून घेऊयात या नेकबँडच्या सर्व विशेषता –
मथळ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे हे नवीनतम इयरबड्स फक्त 999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे इयरबड्स पॅन्थर ब्लॅक, वाईल्ड रेड आणि फायरफ्लाय ग्रीन या कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. ग्राहक लावाच्या अधिकृत इ- स्टोअर आणि Amazon India वरून हे इयरबड्स खरेदी करू शकतात.
Lava Probuds N31 चे तपशील
Lava Probuds N31 मध्ये 280mAh बॅटरी आहे, जी 45 तासांहून अधिक बॅटरी लाइफ देण्याचा दावा करते. Lava Probuds N31 मध्ये पर्यावरणीय आवाज रद्दीकरण म्हणेजच ENC आणि प्रो गेम मोड आहे. प्रो गेम मोडमध्ये 60ms ची लो लेटेन्सी उपलब्ध असेल. त्याबरोबरच, यामध्ये Type-C पोर्ट आहे आणि ते फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, जे 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 12 तासांच्या बॅकअपचा दावा देखील आहे.
यामध्ये सिलिकॉन इयरटीप्स मिळणार आहेत. तर, Lava Probuds N31 ला Google Assistant आणि Apple Siri साठी देखील सपोर्ट आहे. लावाच्या या नेकबँडला वॉटर रेझिस्टंटसाठी IPX6 रेटिंग मिळाले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.