Flipkart वरील प्रचंड सवलतीनंतर अतिशय कमी किमतीत खरेदी करा Apple AirPods Pro

Updated on 23-Mar-2023
HIGHLIGHTS

Apple AirPods Pro ला TWS हेडसेटवर प्रचंड सवलत

Apple AirPods Pro प्रीमियम फीचर्ससह येतात.

Apple ला AirPods Pro वर 13% सूट मिळत आहे.

Flipkart  सध्या Apple AirPods Pro ची विक्री विशेष सवलतींसह झटपट सूट, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह करत आहे. Apple AirPods Pro हा टॉप-ऑफ-द-लाइन TWS हेडसेट मानला जातो आणि प्रीमियम फीचर्स ऑफर करतो. तुम्ही ते सवलतीच्या दरात कसे खरेदी करू शकता ते येथे बघा: 

हे सुद्धा वाचा : Nothing Phone (1) : त्वरा करा ! 32,999 रुपयांचा फोन फक्त 1,999 मध्ये खरेदी करण्याची संधी

Apple AirPods Pro on Flipkart

Apple AirPods Pro 9% सवलतीनंतर फ्लिपकार्टवर 22,737 रुपयांना विकले जात आहे. याव्यतिरिक्त, SBI क्रेडिट कार्ड EMI वर खरेदी केल्यावर तुम्हाला 10% म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत झटपट सूट मिळू शकते.

हेडसेटवर एक एक्सचेंज ऑफर आहे. ऑफरद्वारे तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 20,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. 

Apple AirPods Pro

Apple AirPods Pro फक्त व्हाईट कलरमध्ये येतात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या जनरेशनच्या AirPods मध्ये वापरल्या जाणार्‍या H1 चिपद्वारे समर्थित आहेत. AirPods Pro ची बॅटरी 5 तासांपर्यंत टिकणार, असा दावा आहे. यासह तुम्ही नॉइज कॅन्सलेशन आणि पारदर्शकता मोड इत्यादी देखील वापरू शकता.

यात एक्सीलरोमीटर आणि ऑप्टिकल सेन्सरचा समावेश आह. एअरपॉड्स कानातून काढून टाकल्यावर ऑडिओ बंद होईल. हे धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX4 रेटिंगसह येते. बड्स ऍडॉप्टीव्ह EQ सह देखील येतात, जे ऍटोमॅटिकली फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करतात. 

एअरपॉड्स केस Qi-प्रमाणित वायरलेस चार्जिंगला समर्थन देतो आणि मॅगसेफ चार्जिंगमध्ये अपडेट केले गेले आहे. एअरपॉड्स प्रोच्या बॉक्समध्ये तीन  साईजच्या सिलिकॉन बड्स उपलब्ध आहेत. हे एअरपॉड्स खास ऑडिओ फीचरसह येतात.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :