स्वातंत्र्य दिनानिमित्त Myntra वर सेल लाईव्ह, भारी ऑफर्ससह लोकप्रिय Earbuds स्वस्तात खरेदी करण्याची संधी

स्वातंत्र्य दिनानिमित्त Myntra वर सेल लाईव्ह, भारी ऑफर्ससह लोकप्रिय Earbuds स्वस्तात खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

2000 रुपये अंतर्गत प्रसिद्ध कंपन्यांचे इयरबड्स उपलब्ध

शॉपिंग साईट Myntra वर स्वातंत्र्य दिनानिमित्त ' Right to Fashion' सेल लाइव्ह

सेलदरम्यान OnePlus, CMF इ. ब्रँड्सच्या इयरबड्सवर सवलती उपलब्ध

Earbuds under 2000: प्रसिद्ध आणि लोकप्रिय शॉपिंग साईट Myntra वर स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ Right to Fashion’ सेलचे आयोजन करण्यात आले आहे. ही सेल सध्या लाईव्ह असून येथे गॅजेट्सवर भारी ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 2000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या इयरबड्सबद्दल माहिती देणार आहोत. ज्यावर सध्या ऑफर्स सुरू आहेत. चला तर मग पाहुयात यादी-

Noise buds VS102 Truly wireless earbuds

Noise च्या या इयरबड्सची MRP 2,999 आहे. मात्र, Myntra वर हे इयरबड्स सध्या 1,099 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबदल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर्स, इंस्टंट कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. ICICI क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

cmf buds pro new earbuds

CMF by Nothing true wireless earbuds

CMF चे हे इयरबड्स अलीकडेच भारतात लाँच करण्यात आले आहेत. या बड्सची MRP 2,999 आहे. मात्र, Myntra वर हे इयरबड्स सध्या 1,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबदल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर्स, इंस्टंट कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. ICICI क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

OnePlus Nord buds 2r

OnePlus Nord buds 2r कंपनीचे लोकप्रिय उत्पादन आहे. या बड्सची MRP 2,299 आहे. मात्र, Myntra वर हे इयरबड्स सध्या 1,699 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबदल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर्स, इंस्टंट कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. ICICI क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Noise Buds Aero Truly Wireless Earbuds

या Noise Buds ची MRP 2,999 आहे. मात्र, Myntra वर हे इयरबड्स केवळ 999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबदल बोलायचे झाल्यास, या बड्सवर बँक ऑफर्स, इंस्टंट कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. ICICI क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

boAt airdopes 131 TWS Earbuds

boAt कंपनी भारतात वेअरेबल आणि ऑडियो व्हिडिओ प्रोडक्ट्ससाठी प्रसिद्ध आहे. boAt airdopes 131 TWS Earbuds ची MRP 2,990 आहे. मात्र, Myntra वर हे इयरबड्स केवळ 999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबदल बोलायचे झाल्यास, या बड्सवर बँक ऑफर्स, इंस्टंट कॅशबॅक इ. उपलब्ध आहेत. ICICI क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% सूट मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo