Soundbar Deals: दिवाळीचा सण सुरु व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीच्या सणाला सर्व कुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्याबरोबरच, साधारणतः मित्रमंडळीसुद्धा या सणासाठी एकत्र येतात आणि दिवाळी पार्टीचे आयोजन करतात. जर तुम्हाला देखील दिवाळी पार्टीसाठी नवे साऊंडबार्स खरेदी करायचे असतील तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रीपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Myntra वर उपलब्ध साऊंडबारवरील डिल्सबद्दल माहिती देणार आहोत. दिवाळीनिमित्त या प्रोडक्ट्स उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. पाहुयात यादी-
Also Read: घाण,धुळीची चिंता नाही! सणासुदीच्या हंगामात Smart Air Purifiers मोठ्या सवतींसह उपलब्ध, पहा यादी
JBL चा हा साऊंडबार Myntra वर 9,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% सूट, RuPay Credit Card वर 12% डिस्काउंट, ICICI बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, Myntra Kotak क्रेडिट कार्डवर 7.5% सूट. इ. बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच, या साऊंडबारवर तुम्हाला कुपन डिस्काउंट, कुपन कोड तसेच EMI पर्याय देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
boAt Aavante Bar हा साऊंडबार Myntra वर 8,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% सूट, RuPay Credit Card वर 12% डिस्काउंट, ICICI बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, Myntra Kotak क्रेडिट कार्डवर 7.5% सूट. इ. बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Portronics Pure Sound 105 200W Bluetooth Soundbar हा साऊंडबार Myntra वर 6,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% सूट, RuPay Credit Card वर 12% डिस्काउंट, ICICI बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, Myntra Kotak क्रेडिट कार्डवर 7.5% सूट. इ. बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच, या साऊंडबारवर तुम्हाला कुपन डिस्काउंट, कुपन कोड तसेच EMI पर्याय देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
BLAUPUNKT SBA20 16W Bluetooth Soundbar या यादीतील सर्वात स्वस्त साऊंडबार Myntra वर 3,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% सूट, RuPay Credit Card वर 12% डिस्काउंट, ICICI बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, Myntra Kotak क्रेडिट कार्डवर 7.5% सूट. इ. बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Saregama Carvaan Black साऊंडबार या यादीतील सर्वात महागडा साऊंडबार आहे. हा साऊंडबार Myntra वर 19,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% सूट, 12% Discount on RuPay Credit Card, ICICI बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, Myntra Kotak क्रेडिट कार्डवर 7.5% सूट. इ. बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच, या साऊंडबारवर तुम्हाला कुपन डिस्काउंट, कुपन कोड तसेच EMI पर्याय देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.