Amazon India वर चालू असलेल्या सेल किंवा खास डिस्काउंट ऑफर्स बद्दल आम्ही नेहमीच सांगत असतो कि कोणते प्रोडक्ट्स तुम्ही चांगल्या किंमतीत विकत घेता येतील. आज पण आम्ही अमेझॉन वर मिळणाऱ्या काही ब्लूटूथ स्पीकर्स बद्दल सांगत आहोत जे एका किफायतीशीर किंमतीत येतात आणि तुम्हाला आवडतील अशी अशा आहे. या प्रोडक्ट्स मध्ये अनेकांवर अमेझॉन चांगला डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर करत आहे ज्यामुळे हि एक चांगली डील होते.
KMI TG113 BASS WIRELESS BLUETOOTH SPEAKER
सुरवात करायची तर kmi TG113 पासून करू हा स्पीकर तसा पाहता 1,999 रुपयांमध्ये लिस्टेड आहे सध्या अमेझॉन वर 508 रुपयांमध्ये मिळत आहे. इथून विकत घ्या
यह एक स्प्लॅशप्रुफ/वॉटरप्रुफ स्पीकर आहे
1200mAh बिल्ट-इन रिचार्जेबल बॅटरी सह येतो
याचे वजन 449 ग्राम आहे
एकदा चार्ज केल्यावर 5-6 घंटे प्ले केला जाऊ शकतो
T&G 113 SUPER BASS SPEAKER
लिस्ट मध्ये दुसरा स्पीकर T&G 113 Super Bass Speaker आहे जो सध्या 999 रुपयांच्या ऐवजी 453 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. इथून विकत घ्या
ZAAP Aqua Bluetooth Speaker Review: छोटा पॅकेट मोठा धमाका
हा स्पीकर माइक्रोफोन, ब्लूटूथला सपोर्ट करतो
ब्लूटूथ 4.0 टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे
बिल्ट-इन लिथियम बॅटरी सह येतो
QUANTUM QHM636 USB POWERED WOODEN SPEAKER
हा वुडेन स्पीकर सध्या अमेझॉन इंडिया वर 540 रुपयांच्या ऐवजी 469 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथून विकत घ्या
स्पीकरचे वजन 499 ग्राम आहे
कनेक्टिविटी साठी पावर जॅक USB 2.0 देण्यात आला आहे
3.5mm ऑडियो कोर्ड आहे यात
TERABYTE MINI USB2.0 SPEAKER
लिस्ट मध्ये पुढील स्पीकर फक्त 299 रुपयांमध्ये मिळत आहे ज्याची MRP किंमत 599 रूपये ठेवण्यात आली आहे. इथून विकत घ्या
हा मिनी USB2.0 स्पीकर 3.5mm ऑडियो इनपुट सह येतो
याचे वजन 259 ग्राम आहे
अल्ट्रा पोर्टेबल आणि एलिगेंट डिजाइन सह येतो
IBALL DECOR 9 COMPUTER MULTIMEDIA SPEAKERS
या स्पीकर बद्दल बोलायचे तर हा अमेझॉन इंडिया वर 945 रुपयांमध्ये लिस्टेड आहे पण आज हा स्पीकर 500 रुपयांमध्ये विक्री साठी ठेवण्यात आला आहे. इथून विकत घ्या
हा मल्टी-मीडिया स्पीकर मेटेलिक फ्रंट ग्रिल डिजाइन सह येतो