Amazon सेलचा तिसरा टप्पा! स्टायलिश लुकसह जबरदस्त इयरबड्स खरेदी करा, बघा यादी

Amazon सेलचा तिसरा टप्पा! स्टायलिश लुकसह जबरदस्त इयरबड्स खरेदी करा, बघा यादी
HIGHLIGHTS

TWS इअरबड्स सध्या चर्चेत आहेत.

आम्ही तुमच्यासाठी 5,000 रुपयांच्या खाली सर्वोत्तम इयरबड्सची यादी तयार केली आहे.

Amazon India वरील फेस्टिव्ह सेलमध्ये खूप कमी किमतीत इयरबड्स खरेदी करू शकता.

TWS इअरबड्स सध्या चर्चेत आहेत. ट्रू वायरलेस स्टिरिओ ऑडिओ गुणवत्तेचे हे इअरबड्स तुम्हाला ब्लूटूथ वापरून दोन उपकरणे एकाच वेळी कनेक्ट करण्याची परवानगी देतात. हे त्यांच्यासाठी योग्य आहे जे स्मार्टवॉच वापरतात आणि ते त्यांच्या इयरफोनशी कनेक्ट करतात आणि त्यांच्यासाठी ज्यांना त्यांचे ऑडिओ डिव्हाइस कनेक्ट करण्याची आवश्यकता असते. बजेटच्या अडचणींमुळे ज्यांनी अजून इयरबड्स खरेदी केले नाहीत, त्यापैकी तुम्ही असाल, तर आम्ही तुम्हाला 5,000 रुपयांच्या खाली सर्वोत्तम इयरबड्स सांगणार आहोत. तुम्ही Amazon India वर होणाऱ्या सेलमध्ये म्हणजेच फेस्टिव्ह सेलमध्ये खूप कमी किमतीत इयरबड्स खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा : Amazon सेलमध्ये जोरदार सवलतींसह फोन खरेदी करा, बँक ऑफरसह भारी सूट उपलब्ध

सेल दरम्यान Axis, Citi आणि ICICI बँक कार्डवर 10% झटपट सूट दिली जात आहे. याशिवाय, 5% अतिरिक्त कूपन डिस्काउंट इत्यादी देखील सेलमध्ये उपलब्ध असतील. सेलदरम्यान, तुम्ही हे TWS अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. चला डील्सबद्दल सविस्तर माहिती बघुयात… 

ZOOOK ROCKER TWINS

हे सर्वात परवडणारे आहे, ज्याची किंमत फक्त 1,299 रुपये आहे. नवीन ब्लूटूथ 5.0 तंत्रज्ञान हे सुनिश्चित करतो की, तुम्ही कॉल अटेंड करत असाल किंवा संगीत ऐकत असाल तरीही तुमच्याकडे लॅग-फ्री ऑडिओ अनुभव आहे. दोन्ही इयरबड दोन वेगवेगळ्या उपकरणांवर स्वतंत्रपणे वापरता येतात. 3-4 तासांच्या बॅटरी लाईफसह, चार्जिंग केसमधून चार्ज केल्यावर ते जास्त काळ टिकतात. हे ऍपल, सॅमसंग, सोनी आणि इतर अनेक फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपशी सुसंगत आहेत. येथून खरेदी करा… 

CROSSBEATS TORQ

4,299 रुपयांची किंमत, ते ऑफर करत असलेल्या फीचर्ससाठी सर्वोत्तम मूल्य आहे. क्रॉसबीट्स इअरबड्स 4 ENC mic ने सुसज्ज आहेत, ज्यामुळे ते कॉल, संगीत आणि गेमिंगसाठी योग्य आहेत. क्वालकॉम स्पीकर्स 3D सराउंड इफेक्टसह स्फोटक आवाज देतात. हे एका चार्जवर 12 तासांपर्यंत आणि चार्जिंग केसद्वारे एका चार्जवर 36 तासांपेक्षा जास्त काळ टिकतात. ते चार्ज करण्यासाठी तुम्ही टाइप सी चार्जर किंवा नवीनतम वायरलेस तंत्रज्ञान वापरू शकता. येथून खरेदी करा… 

JBL WAVE 200

त्याची किंमत 3,999 रुपये आहे. यात ड्युअल कनेक्ट टेक्नॉलजी आहे, जे वापरकर्त्याला कॉलसाठी एक इयरबड कनेक्ट करण्यास सक्षम करते, दुसरा म्युझिकसाठी किंवा इतर कामांसाठी सक्षम असतो. हे स्प्लॅशप्रूफ आहे. येथून खरेदी करा… 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo