घरच्या पार्टीत होईल फुल टू धमाल! Amazon सेलमध्ये टॉप साउंड बारवर मिळतायेत भारी डील्स

Updated on 05-Aug-2023
HIGHLIGHTS

सवलतीच्या दरात साऊंड बार खरेदी करू इच्छिणारे पुढील सर्वोत्कृष्ट साउंड बार डील्स बघू शकतात.

ZEBRONICS, Blaupunkt प्रसिद्ध ब्रँडचे साउंडबार्स यादीत उपलब्ध

सवलतीसह तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्याय देखील मिळणार आहेत.

या लेखात आपण Amazon च्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये सवलतीसह उपलब्ध असलेल्या टॉप साउंड बार डीलवर एक नजर टाकणार आहोत. सेलदरम्यान तुम्हाला स्मार्टफोन्स, स्मार्ट TV, स्मार्टवॉचेस इ. उपकरणांवर भारी डिल्स आणि ऑफर्स मिळत आहेत. सवलतीच्या दरात साऊंड बार खरेदी करू इच्छिणारे आज Amazon वरून पुढील सर्वोत्कृष्ट साउंड बार डील्स बघू शकतात. 

ZEBRONICS Zeb Sonic BAR 100           

या साऊंडबारची MRP 19,999 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान हा साउंडबार तुम्हाला केवळ 4,997 रुपयांना मिळणार आहे. सेलदरम्यान या डिवाइसवर तुम्हाला पूर्ण 75% सवलत मिळणार आहे. तुम्ही दरमहा 240 रुपये देऊन EMI वर देखील हा साऊंडबार खरेदी करू शकता. येथून खरेदी करा  

Blaupunkt SBW75 2.1

या साऊंडबारची MRP 8,999 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान हा साउंडबार तुम्हाला केवळ 2,998 रुपयांना मिळणार आहे. सेलदरम्यान या डिवाइसवर तुम्हाला पूर्ण 67% सवलत मिळणार आहे. तुम्ही दरमहा 145 रुपये सुरुवातीच्या किमतीत देऊन EMI वर देखील हा साऊंडबार खरेदी करू शकता. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्याय देखील मिळणार आहेत. येथून खरेदी करा 

Zebronics ZEB-JUKE BAR 9700                             

या साऊंडबारची MRP 45,999 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान हा साउंडबार तुम्हाला केवळ 11,497 रुपयांना मिळणार आहे. सेलदरम्यान या डिवाइसवर तुम्हाला पूर्ण 75% सवलत मिळणार आहे. तुम्ही दरमहा 552 रुपये सुरुवातीच्या किमतीत देऊन EMI वर देखील हा साऊंडबार खरेदी करू शकता. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्याय देखील मिळणार आहेत. येथून खरेदी करा 

ZEBRONICS Juke BAR 7400 PRO

या साऊंडबारची MRP 23,999 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान हा साउंडबार तुम्हाला केवळ 6,998 रुपयांना मिळणार आहे. सेलदरम्यान या डिवाइसवर तुम्हाला पूर्ण 71% सवलत मिळणार आहे. तुम्ही दरमहा 336 रुपये सुरुवातीच्या किमतीत देऊन EMI वर देखील हा साऊंडबार खरेदी करू शकता. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. पर्याय देखील मिळणार आहेत. येथून खरेदी करा 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :