फक्त Rs 1,000 च्या आत विकत घ्या हे दमदार ब्लूटूथ स्पीकर

Updated on 19-Sep-2018
HIGHLIGHTS

PaytmMall वर तुम्हाल ब्लूटूथ स्पीकर्स वर धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत, तुम्ही काही दमदार ब्लूटूथ स्पीकर्स फक्त Rs 1,000 च्या आत विकत घेऊ शकता. जर तुम्ही ब्लूटूथ स्पीकर्स विकत घेणार असाल तर तुम्हाला यापेक्षा चांगल्या डील्स मिळणार नाहीत.

जर तुम्ही ऑनलाइन वरून एखादा ब्लूटूथ स्पीकर शोधत असाल तर आज आम्ही काही सर्वात खास आणि धमाकेदार डील्स बद्दल सांगणार आहोत. PaytmMall वर तुम्हाला काही ब्लूटूथ स्पीकर्स वर अश्या डील्स मिळत आहेत ज्या कदाचीत तुम्हाला आगामी सणासुदीच्या काळात पण मिळणार नाहीत. तुम्हाला तर माहितीच आहे की भारतातील सणासुदीचे दिवस जवळच आहेत आणि तेव्हा तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन जवळपास सर्वच प्रोडक्ट्स वर चांगल्या चांगल्या डील्स आणि ऑफर्स मिळतील. पण PaytmMall तुम्हाला या चांगल्या ऑफर्स या सणासुदीच्या दिवसांच्या आधीच देत आहे. आज आम्ही तुम्हाला PaytmMall वर उपलब्ध असलेल्या काही अश्या डील्स बद्दल सांगणार आहोत, ज्या ऐकून तुम्ही हैराण व्हाल. विशेष म्हणजे PaytmMall वर तुम्हाला काही ब्लूटूथ स्पीकर्स फक्त Rs 1,000 पेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत. चला बघूया तुम्हाला कोणत्या Bluetooth Speakers वर या डील्स मिळत आहेत. 

Kboom B29 Mini 6W Music Wireless Speaker
जर तुम्हाला असा एका ब्लूटूथ स्पीकर घ्यायचा आहे जो तुमच्या घरत जास्त जागा घेणार नाही आणि कमीत कमी जागेत मावेल. तर मग हा स्पीकर तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुम्ही याला एक कॉम्पॅक्ट ब्लूटूथ स्पीकर पण म्हणू शकता. तुम्ही PaytmMall च्या माध्यमातून हा डिवाइस सर्व ऑफर्स आणि डिस्काउंट नंतर फक्त Rs 552 मध्ये विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या 

iBall Musi Cube BT20 Bluetooth Spealer
जर तुम्ही एक असा डिवाइस घेऊ इच्छित असाल जो दिसायला खुप आकर्षक आणि जास्तच कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर सह येईल तर तुम्ही iBall चा हा ब्लूटूथ स्पीकर विकत घेऊ शकता. हा तुम्ही सर्व ऑफर्स आणि डिस्काउंट नंतर फक्त Rs 603 मध्ये विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या 

Pebble XS Xtraa Small Xtraa Sound Portable Bluetooth Speaker
आता येत आहे एक असा ब्लूटूथ स्पीकर जो तुम्हाला दिसायला एखाद्या सुंदर फ्लॉवर पॉट सारखा दिसेल. Yachi किंमत वर सांगितलेल्या इतर काही ब्लूटूथ स्पीकर्स पेक्षा जास्त आहे पण हा तेवढाच आकर्षक पण आहे. तुम्हाला PaytmMall च्या माध्यमातून हा ब्लूटूथ स्पीकर फक्त Rs 746 मध्ये सर्व ऑफर्स आणि डिस्काउंट नंतर मिळेल. इथून विकत घ्या 

Zoook ZB-PURE MAGIC Portable Bluetooth Speaker
जरी इथे सांगितलेले सर्व ब्लूटूथ स्पीकर्स सहज सोबत नेता येतील असे असले तरी हे ब्लूटूथ स्पीकर्स तुम्ही तुमच्या बॅग मध्ये सहज बसवू शकता, कारण याचा आकाराच तसा आहे. जर तुम्ही Rs 1,000 च्या आत एक ठीक-ठाक दिसणारा ब्लूटूथ स्पीकर घेऊ पाहत असाल तर तुम्ही सर्व ऑफर्स आणि डिस्काउंट नंतर हा फक्त Rs 803 मध्ये विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या 

Motorola Sonic Play+ 275 SP007 Stereo Bluetooth Speaker 
शेवटी आम्ही तुम्हाला एका थोड्या महाग ब्लूटूथ स्पीकर बद्दल सांगत आहोत. या ब्लूटूथ स्पीकर मध्ये तुम्हाला FM रेडियो व्यतिरिक्त माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट पण मिळत आहे. तसेच दिसायला पण हा Speaker खुप आकर्षक आहे. जर तुम्हाला हा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हा फक्त Rs 1,104 मध्ये सर्व डिस्काउंट आणि ऑफर्स सह विकत घेऊ शकता. इथून विकत घ्या 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :