अमेरिकेची हाय-एंड हेडफोन निर्माता कंपनी Audeze ने भारतात आपला एक ऑन-इयर हेडफोन Sine Planar Magnetic लाँच केला आहे. कंपनीने आपल्या हेडफोनची किंमत ३४,९९० रुपये ठेवली आहे. ह्या हेडफोनचा दुसरा व्हर्जन सुद्धा लाँच झाला आहे, ज्याची किंमत ३९,९९० रुपये ठेवली आहे. हे दोन्ही व्हर्जन भारतात कंपनीच्या डिलर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Specifications: | |
---|---|
Style | On-ear, closed-back |
Transducer type | Planar magnetic |
Magnetic arrays | Single-sided Fluxor |
Magnet type | Neodymium |
Diaphragm type | Uniforce |
Transducer size | 80 x 70mm |
Max power handling | 6W |
Sound pressure level | >120dB |
Frequency response | 10Hz – 50kHz |
THD | <1% full spectrum @ 100dB |
Impedance | 20 ohms |
Optimal power requirement | 500mW – 1W |
Weight | 230g |
Audeze Sine हेडफोन्सला युनायटेड स्टेट्समध्ये बनवले जाते आणि ह्याला डिझाईनवर्कसह मिळून बनवले जाते. कंपनीचा दावा आहे की, हा हेडफोन planar magnetic तंत्रज्ञानासह येणारा जगातील हेडफोन आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये असू शकतो ड्यूल कॅमेरा सेटअप
हेदेखील वाचा – HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक