Amazon Great Freedom Festival सेलमध्ये इयरबड्सवर मिळतोय प्रचंड डिस्काउंट, किमंत 1000 रु. अंतर्गत

Amazon Great Freedom Festival सेलमध्ये इयरबड्सवर मिळतोय प्रचंड डिस्काउंट, किमंत 1000 रु. अंतर्गत
HIGHLIGHTS

Amazon Great Freedom Festival सेल प्राईम सदस्यांसाठी सुरू

हा सेल 4 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून सुरु होऊन 8 ऑगस्ट 2023 पर्यंत लाईव्ह असेल.

1000 रुपयांअंतर्गत येणाऱ्या अप्रतिम इअरबड्सवर भारी डिस्काउंट

Amazon Great Freedom Festival सेल प्राईम सदस्यांसाठी सुरू झाला आहे. इतर सर्व सदस्यांसाठी हा सेल 4 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून सुरु होऊन 8 ऑगस्ट 2023 पर्यंत लाईव्ह असेल. परंतु प्राइम मेंबरसाठी तो आज 3 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाला आहे. सेलदरम्यान अनेक गॅजेट्सवर भारी ऑफर्स आणि डील्स मिळणार आहेत. 

आता रक्षाबंधन जवळ येत असताना तुम्ही तुमच्या दादा किंवा ताईला 1000 रुपयांअंतर्गत येणारे अप्रतिम इअरबड्स तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. यावर तुम्ही चांगले ऑफर्सदेखील मिळणार आहेत. 

boAt Airdopes Atom 81: 

 boAt चे हे ट्रू वायरलेस इअरबड्स 50 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतात. या इयरबड्सची किंमत 899 रुपये आहे. या इयरबड्सवर तुम्हाला तब्बल 80% सवलत मिळत आहे. येथून खरेदी करा.

Boult Audio Z25:

 हे ट्रू वायरलेस इअरबड्स आहेत, जे सुमारे 32 तासांचा प्लेबॅक टाइम देतात. हे मेड इन इंडिया उत्पादन आहे. यात 13mm बास ड्रायव्हर्स आहेत. तुम्ही सेलदरम्यान हे डिवाइस 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या इयरबड्सवर तुम्हाला तब्बल 70% सवलत मिळत आहे. येथून खरेदी करा. 

Fireboltt Fire Pods Ninja Pro:

 Fireboltt Fire Pods Ninja Pro मध्ये 25 तास प्लेबॅक टाइम सारखी फीचर्स मिळतील. हे डिवाइस व्हॉईस असिस्टंटसह येते. यासह टाइप-C चार्जिंग प्रदान केले आहे. सेलदरम्यान 84% सवलतीसह इयरबड्सची किंमत 900 रुपये आहे. येथून खरेदी करा.

pTron Bassbuds Tango

हे इयरबड्स TrueTalk AI-ENC कॉल्स सारख्या फीचर्ससह येतात. यात मूव्ही मोड, 40 प्लेबॅक टाइम, टच कंट्रोल यांसारखी फीचर्स आहेत. याला IPX4 रेटिंग देखील दिलेली आहे, ज्यामुळे ते पाणी प्रतिरोधक बनते. यात टाइप-C चार्जिंग पोर्ट आहे. सेलदरम्यान 80% सवलतीचसह इयरबड्सची किंमत 799 रुपये आहे. येथून खरेदी करा.

Mivi Duopods A25 

Mivi Duopods A25 हे ट्रू वायरलेस इन-इअर पॉड्स आहेत, जे दिसायला आकर्षक आहेत. हे बड्स 40 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतात. इयरबड्स 13mm बास ड्रायव्हरसह अप्रतिम आवाज गुणवत्तेसाठी व्हॉइस असिस्टंट आणि टच कंट्रोल्ससह येतात. यांची किमंत 799 रुपये आहे. येथे खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo