Amazon GIF 2023: 3 हजार रुपयांपेक्षा कमी होम थिएटर्स, फेस्टिव्हल पार्टीमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज व्हा!

Updated on 20-Oct-2023
HIGHLIGHTS

Amazon Great India Festival 2023 सेलमध्ये जवळपास सर्व प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स

केवळ 3,000 रुपयांमध्ये अप्रतिम होम थिएटर सिस्टम मिळवा.

EMI, बँक ऑफर्स इ. सह अगदी स्वस्तात खरेदी करा.

Amazon Great India Festival 2023 सेलमध्ये जवळपास सर्व प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहेत. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर थेट डिस्काउंट आणि इतर ऑफर्स उपलब्ध आहेत. यामध्ये, होम थिएटर सिस्टम देखील उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल पार्टीचा विचार करताय? जर तुम्ही तुमच्या घरासाठी परवडणारी होम थिएटर सिस्टीम घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. येथे आम्ही तुम्हाला काही निवडक होम थिएटर सिस्टमबद्दल सांगणार आहोत, ज्या केवळ 3,000 रुपयांमध्ये तुम्ही Amazon च्या सेलदमधून खरेदी करू शकता.

Tronica Home Theater

Tronica Home Theater ची किंमत 2,699 रुपये आहे. यावर 131 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे. या होम थिएटर सिस्टीममध्ये सब-वूफरसह पाच स्पीकर आहेत, जे भारी आवाज निर्माण करतात. उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी, होम थिएटरमध्ये ब्लूटूथ, पेन ड्राइव्ह, एसडी कार्ड स्लॉट आणि ऑक्स देण्यात आला आहे. त्यात एफएम रेडिओ उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Krisons Boom 7.1 Home Theater

ही होम थिएटर सिस्टीम Amazon वर 2,689 रुपयांना सूचिबद्ध आहे. यावर बँक डिस्काउंट आणि 130 रुपयांची EMI दिली जात आहे. यात 1 सब-वूफरसह 7 स्पीकर्स आहेत. हे टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि कम्प्युटरशी जोडले जाऊ शकते. याशिवाय, होम थिएटरमध्ये इनबिल्ट FM रेडिओ आहे. येथून खरेदी करा

ZEBRONICS Zeb-Twist

Zebronics च्या या पॉवरफुल होम थिएटर सिस्टमची किंमत 2,998 रुपये आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, यूएसबी आणि एएक्सचा सपोर्ट आहे. यात 13.33cm सब-वूफर आहे, ज्यामध्ये LED डिस्प्ले देखील आहे. त्याबरोबरच, होम थिएटरमध्ये FM रेडिओसह बास आणि ट्रेबलसाठी सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :