Amazon GIF Sale 2024 मध्ये आता हा साउंडबार स्वस्तात खरेदी करा, पहा Discount आणि ऑफर्स

Updated on 30-Sep-2024
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान आकर्षक किंमतीत साउंडबार खरेदी करता येतील.

प्रोडक्टवर SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर अतिरिक्त 10% झटपट सूट

Samsung, Sony, JBL इ. चे साऊंडबार भारी सवलतीसह उपलब्ध

Amazon GIF Sale 2024 या फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्ही तुमचे होम थिएटर अपग्रेड करत असाल, तर नवीन साउंडबार खरेदी करण्याची अप्रतिम संधी आहे. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान आकर्षक किंमतीत साउंडबार खरेदी करता येतील. याव्यतिरिक्त, Amazon वर प्रत्येक प्रोडक्टवर SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर अतिरिक्त 10% झटपट सूट मिळणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला टॉप ब्रँडच्या साउंडबारवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट डीलबद्दल माहिती देणार आहोत.

Sony HT-S20R (400W, 5.1Ch)

Sony HT-S20R (400W, 5.1Ch) या साऊंडबारची सेलिंग प्राईस 17,989 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान बँक ऑफर्ससह तुम्ही हा साउंडबार 13,238 रुपयांना खरेदी करता येईल. Sony HT-S20R 5.1ch साउंडबार सिस्टममध्ये 400W पॉवरफुल आउटपुट आहे. यातील डॉल्बी डिजिटलसह तुम्ही सिनेमाचा ऑडिओ अनुभवू शकता. हे ब्लूटूथ आणि USB द्वारे कनेक्ट केले जाऊ शकतात. ऑटो, सिनेमा आणि म्युझिक सारखे मोड यात उपलब्ध आहेत. शिवाय, तुम्ही तुमचा ऐकण्याचा अनुभव कस्टमाइज करू शकता. Buy From Here

JBL Cinema SB190 (380W, 2.1ch)

JBL Cinema SB190 SB190 या साऊंडबारची सेलिंग प्राईस 19,999 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान बँक ऑफर्ससह तुम्ही हा साउंडबार 13,248 रुपयांना खरेदी करता येईल. हा 2.1-चॅनेल साउंडबार आहे, जो 380W चा उत्कृष्ट आणि इमर्सिव्ह आवाज प्रदान करतो. त्याचा 6.5-इंच लांबीचा वायरलेस सबवूफर डीप आणि पॉवरफुल बास प्रदान करतो. व्हर्च्युअल डॉल्बी ॲटमॉस तंत्रज्ञान सभोवतालचा साउंड एक्सपेरियन्स तयार करतो, चित्रपट आणि म्युझिक अधिक आकर्षक बनवतो. साउंडबारमध्ये रिमोटवर एक डेडिकेटेड व्हॉइस क्लॅरिटी बटण देखील आहे. Buy From Here

ZEBRONICS New Launch Juke BAR 9900 (725W)

ZEBRONICS New Launch Juke BAR 9900 (725W) या साऊंडबारची सेलिंग प्राईस 32,999 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान बँक ऑफर्ससह तुम्ही हा साउंडबार 22,248 रुपयांना खरेदी करता येईल. यात सिनेमॅटिक सराउंड साउंडसाठी डॉल्बी ATMOS आणि DTS:X ने सुसज्ज असलेली 725W साउंडबार सिस्टम आहे. या मल्टीचॅनल साउंड सिस्टममध्ये ड्युअल वायरलेस सबवूफर आहेत, जे डायनॅमिक ऑडिओ वितरीत करतात. Buy From Here

Samsung Soundbar (HW-C45E/XL) (300W, 2.1ch)

Samsung Soundbar (HW-C45E/XL) (300W, 2.1ch) या साऊंडबारची सेलिंग प्राईस 21,900 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान बँक ऑफर्ससह तुम्ही हा साउंडबार 10,239 रुपयांना खरेदी करता येईल. हे 300W च्या आउटपुटसह येते. तसेच, यात Dolby Digital आणि DTS Virtual:X सह सराउंड साउंड मिळेल. Buy From Here

डिस्क्लेमर: या लेखात एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :