Amazon Sale मध्ये महागड्या इयरबडवर बंपर Discount, निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी। Tech News 

Amazon Sale मध्ये महागड्या इयरबडवर बंपर Discount, निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale मध्ये इयरबड्सवर मिळतोय प्रचंड डिस्काउंट

हे इयरबड्स तुम्ही निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

Redmi, Noise इ. ब्रँड्सचे इयरबड्स यादीत उपलब्ध

प्रत्येकजण Amazon Great Indian Festival Sale ची आतुरतेने वाट पाहत होता आणि आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे. लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या सेलमध्ये उत्तम ऑफर देत आहे. निवडक बँकच्या कार्डवर सवलतींसोबत, बंपर एक्सचेंज ऑफर देखील सेलमध्ये उपलब्ध आहेत. सेल दरम्यान, इअरबड्सवर उत्तम डील देखील उपलब्ध आहेत. बघा सर्वोत्तम डील्सची यादी-

boAt Airdopes 141 Bluetooth Truly Wireless in Ear Headphones

Amazon च्या सेलदरम्यान boAt Airdopes 141 वर तुम्हाला 80% सूट मिळत आहे. यासह हे इयरबड्स सेलदरम्यान केवळ 899 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह बँक ऑफर्स, EMI अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे बड्स तुम्हाला तब्ब्ल सात कलर ऑप्शनमध्ये मिळतील. येथून खरेदी करा

earbuds deals on amazon sale

Redmi Buds 4 Active

Amazon च्या सेलदरम्यान Redmi Buds 4 Active वर तुम्हाला 70% सूट मिळत आहे. यासह हे इयरबड्स सेलदरम्यान केवळ 899 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह बँक ऑफर्स, EMI अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे बड्स तुम्हाला तब्ब्ल 3 कलर ऑप्शनमध्ये मिळतील. येथून खरेदी करा

Noise Buds VS104 Truly Wireless Earbuds

Amazon च्या सेलदरम्यान Noise Buds VS104 Truly Wireless Earbuds वर तुम्हाला 74% सूट मिळत आहे. यासह हे इयरबड्स सेलदरम्यान केवळ 899 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह बँक ऑफर्स, EMI अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे बड्स तुम्हाला तब्ब्ल 4 कलर ऑप्शनमध्ये मिळतील. येथून खरेदी करा

Wings Phantom Pro Earphones Gaming Earbuds

Amazon च्या सेलदरम्यान Wings Phantom Pro Earphones Gaming Earbuds वर तुम्हाला 85% सूट मिळत आहे. यासह हे इयरबड्स सेलदरम्यान केवळ 799 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह बँक ऑफर्स, EMI अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत. हे बड्स तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये मिळतील. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo