Amazon GFF Sale मध्ये TWS बड्स कमी किमतीत उपलब्ध, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध 

Amazon GFF Sale मध्ये TWS बड्स कमी किमतीत उपलब्ध, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध 
HIGHLIGHTS

Amazon चा ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 11 ऑगस्टपर्यंत लाईव्ह असणार आहे.

सेलदरम्यान TWS इअरबड्स सेलदरम्यान 1000 रुपयांअंतर्गत उपलब्ध

Noise, Wings आणि pTron ब्रँडचे TWS इअरबड्स सेलदरम्यान सवलतीसह उपलब्ध

Amazon चा ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल 6 ऑगस्टपासून सुरू झाली असून 11 ऑगस्टपर्यंत लाईव्ह असणार आहे. या सेल दरम्यान तुम्ही बंपर डील आणि डिस्काउंट ऑफरसह विविध ब्रँडची प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. तुम्ही स्वतःसाठी नवीन TWS बड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये TWS बड्स 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये Noise, Wings आणि pTron ब्रँडचे इअरबड्स उपलब्ध आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात यादी-

pTron Bassbuds Plus In-Ear (TWS)

नवे pTron Bassbuds Plus In-Ear True Wireless Stereo Headphones with Mic (TWS) इयरबड्स Amazon सेलदरम्यान 847 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. या स्पेक्समध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बड्समध्ये 8 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स दिले आहेत. हे बड्स 10 मीटरपर्यंतच्या रेंजमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करतात. यात 300mAh बॅटरी आहे, ज्यासोबत मायक्रो USB चार्जिंग केबल उपलब्ध आहे. Buy From Here

Amazon GFF Sale मध्ये TWS बड्स कमी किमतीत उपलब्ध

Noise Buds VS104 Truly Wireless Earbuds

Noise Buds VS104 TWS Amazon सेलदरम्यान केवळ 899 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हे बड्स SBI कार्डद्वारे 500 रुपयांपर्यंत सवलतीसह खरेदी करू शकतात. इयरबड्ससह येणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या इयरबड्समध्ये 13mm ड्रायव्हर आहेत. यामध्ये तुम्हाला 50ms पर्यंत कमी लेटन्सी मिळते. या इयरबड्समध्ये पाण्यापासून संरक्षणासाठी IPX5 रेटिंग देण्यात आली आहे. Buy From Here

Wings Phantom Truly Wireless in Ear Earbuds

Wings चे हे इयरबड्स 898 रुपयांना Amazon सेलवरून स्वस्तात खरेदी केले जाऊ शकतात. सेलदरम्यान या TWS वर तुम्हाला SBI बँक कार्डद्वारे 500 रुपयांची सूट मिळेल. तर, फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या बड्समध्ये 50MS लोअर लेटन्सी आहे. यामध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन सपोर्टही देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ 5.3 बडमध्ये उपलब्ध आहे. यासह चार्जिंगसाठी तुम्हाला टाइप-C पोर्ट मिळेल. Buy From Here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo