Amazon इंडिया वर हे ब्लूटूथ स्पीकर्स तुम्ही मोठ्या डिस्काउंट सह विकत घेऊ शकता.
अमेझॉन इंडिया आज अनेक ब्लूटूथ स्पीकर्स वर मोठ्या डील्स घेऊन आला आहे ज्यामुळे तुम्ही हे ब्लूटूथ स्पीकर्स चांगल्या किंमतीत विकत घेऊ शकता. जर तुम्ही एक नवीन ब्लूटूथ स्पीकर विकत घेऊ इच्छित असाल तर या डील्स वर मोठा डिस्काउंट मिळवू शकता आणि कमी किंमतीत नवीन ब्लूटूथ स्पीकर विकत घेऊ शकता. या लिस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या कंपनी आणि किंमतीत येणाऱ्या स्पीकर्सचा समावेश केला आहे.
Photron P10 Wireless 3W Portable Bluetooth Speaker
या ब्लूटूथ स्पीकरची किंमत 1,990 रूपये आहे पण अमेझॉन आज हा 799 रुपयांमध्ये विकत आहे. स्पीकर मध्ये तुमहाला 400mAh ची बॅटरी मिळत आहे आणि स्पीकर मध्ये बिल्ट-इन माइक्रोफोन देण्यात आला आहे ज्याचा वापर कॉल्सचे उत्तर देण्यासाठी केला जाऊ शकतो. इथून विकत घ्या
Sony Xperia R1 (Plus) compatible capsule bluetooth wireless speaker
हा स्पीकर यावेळी अमेझॉन वर 799 रुपयांच्या ऐवजी 529 रुपयांमध्ये मिळत आहे. हा ब्लूटूथ स्पीकर एक कॉम्पॅक्ट डिजाइन सह येतो आणि हा एक पोर्टेबल स्पीकर आहे जो तुम्ही आपल्या बॅगेत पण कॅरी करू शकता. इथून विकत घ्या
Artis BT90 Wireless Portable Bluetooth Speaker
हा ब्लूटूथ स्पीकर अमेझॉन इंडिया वर आज 1,499 रुपयांच्या ऐवजी 999 रुपयांमध्ये मिळत आहे. हा वायरलेस ब्लूटूथ स्पीकर USB इनपुट, माइक्रो SD कार्ड/TF कार्ड इनपुट/ FM रेडियो आणि ऑक्स या सपोर्ट सह येतो. इथून विकत घ्या
Cell Escape LED Touch 4.1 Bluetooth Speaker
हा ब्लूटूथ स्पीकर 999 रुपयांमध्ये मिळत आहे. हा स्पीकर आईफोन, आईपॅड, टेबलेट, लॅपटॉप आणि इको डॉट इत्यादी सह वापरला जाऊ शकतो. स्पीकर मध्ये HD साउंड, माइक्रो SD सपोर्ट पण मिळतो. इथून विकत घ्या
iBall Musi Cube BT20 Portable Bluetooth Speaker
हा ब्लूटूथ स्पीकर अमेझॉन वर 1,119 रुपयांच्या ऐवजी 644 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. याचा फ्रीक्वेंसी रिसपोंस 80Hz ~ 20kHz आहे आणि मल्टीप्ल इनपुट विकल्पांमध्ये BT / USB / Micro SD / AUX यांचा समावेश आहे. इथून विकत घ्या