व्हॉट्सअॅप अॅनड्रॉईड आणि आयओएससाठी आपल्या बीटा क्लाइंट्समध्ये एक नवीन फॉन्टची टेस्टिंग करत आहे. ह्या फॉन्टला “FixedSys” नाव दिले गेले आहे. मायक्रोसॉफ्टचा फॉन्टसुद्धा ह्याच नावाने उपलब्ध आहे. आणि ह्याला लवकरच अॅनड्रॉईड आणि आयओएसच्या यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपमध्ये सामील केले जाईल.
जर तुम्ही ह्या फॉन्टला पाहू इच्छिता, तर आपल्याला व्हॉट्सअॅप V2.16.179 वर जावे लागेल. येथे गुगल प्ले च्या बीटा प्रोग्राम मध्ये आहे. त्याचबरोबर असेच आयओएसचे यूजर्ससुद्धा करु शकतात.
हेदेखील पाहा – HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ
असे सांगितले जातय की, हा नवीन फॉन्ट लोकांनाच खूपच आवडेल. ह्या फॉन्टने आपण ब-याच नवीन गोष्टी लिहू शकतो, ज्या आपण सध्याच्या फॉन्टने लिहू शकत नाही.
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट
हेदेखील वाचा – आयडियाने भारतात केली मोबाईल डाटाच्या किंमतीत खूप मोठी घट