व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा अपडेट केला आहे आणि आता आलेल्या नवीन फीचर्समध्ये व्हॉट्सअॅप जगातील सर्वात उत्कृष्ट मेसेजिंग अॅप बनला आहे. (तथापि, ह्याआधी हा जगातील उत्कृष्ट आणि सोपा मेसेजिंग अॅप होता). मात्र आता ह्या नवीन अपडेटनंतर हा अजूनच चांगला बनविण्यात आला आहे. यूजर्सला ह्या सोबत अजून नवीन आणि उत्कृष्ट फीचर्ससुद्धा मिळत आहे.
तथापि, हे अपडेट खूप सर्वसाधारण आहे, पण हे जोडल्याने यूजर्सचे काम अजून सोपे होणार आहे. आता ह्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीने कामे करता येतील. ह्यात मेसेजिंगला अजून चांगले बनवले आहे.
ह्या अपडेटमध्ये आपल्याला नवीन फोटो शेअरिंग फिचर मिळत आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपले फोटो अल्बमपुरता मर्यादित राहणार नाही. आता तुम्हाला जितके हेव तितके फोटो तुम्ही शेअर करु शकणार. त्याचबरोबर आपण डॉपबॉक्स, गुगल ड्राइव आणि मायक्रोसॉप्टचा वनड्राइव इत्यादींमध्ये स्टोर फोटोसुद्धा सहजपणे शेअर करु शकाल. तथापि, हे अॅप आपल्या फोनमध्ये असले पाहिजे.
त्याचबरोबर आपण डॉक्यूमेंट्लससुद्धा शेअर करु शकता. आता आपण आपली मोठी डॉक्यूमेंट्स फाइससुद्धा कोणत्याही ई-मेल आयडीवर शेअर करु शकता. त्याचबरोबर ही डॉक्यूमेंट्स ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव आणि मायक्रोसॉप्टचे वनड्राइव इत्यादींवरुनही शेअर करु शकता.
हेसुद्धा पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video
त्याचबरोबर ह्यात व्हिडियो इ. फीचर्ससुद्धा अजून उत्कृष्ट बनवले आहेत. आता आपण व्हिडियो चालू असताना त्याला झूम-इन करुन पाहू शकता. आणि जी काही क्रिया चालू असेल ती जवळून पाहू शकता.
व्हॉट्सअपला काही सॉलिड-रंगांचे वॉलपेपर्ससुद्धा मिळत आहे. हे अॅप सर्वसाधारण ठेवू इच्छिता, तर तुम्ही ते ही करु शकता. हे नवीन फीचर आपल्याला iOS आणि अॅनड्रॉईड फोन्सवर मिळत आहे आणि हे २.१२.१५ अपडेट नावाने समाविष्ट आहेत.
हेसुद्धा वाचा – गुगल नेक्सस 5X स्मार्टफोनवर मिळतेय ४००० पर्यंत सूट
हेसुद्धा वाचा – फोटो एडिटिंग करणारे ५ उत्कृष्ट अॅप्स