इंटरनेट सेवा प्रदाता कंपन्या आणि टेलिकॉम ऑपरेटर्सच्या मध्ये एक करार झाला आहे, ज्यामुळे एक इंटर-मिनीस्ट्रियल पॅनलकडून संमती मिळाली आहे.
आता तुम्ही केवळ व्हॉट्सअप, वायबर आणि स्काइपवरुनच एकमेकांना कॉल करु शकत होतो. मात्र आता आपण ह्या अॅप्सच्या माध्यमातून लँडलाइन आणि मोबाईलवरसुद्धा कॉल करु शकणार आहात.
लवकरच इंटरनेटचे लोकप्रिय अॅप्स व्हॉट्सअॅप, वायबर आणि स्काइपवरुन लँडलाइन आणि मोबाईलवर कॉल करु शकणार. ह्यासाठी इंटरनेट सेवा प्रदाता कंपन्या आणि टेलिकॉम ऑपरेटर्सच्या मध्ये एक करार झाला आहे, ज्यामुळे एक इंटर-मिनीस्ट्रियल पॅनलकडून संमती मिळाली आहे.
असे केल्यामुळे लँडलाइन आणि मोबाईल फीचर मिळाल्याने व्हॉइस कॉलचे शुल्क कमी केले जाऊ शकतात. त्याचबरोबर आतापर्यंत देशामध्ये इंटरनेटची सुविधा पुर्णपणे न मिळाल्या कारणाने ही सेवा पुर्णपणे यशस्वी झाले असे आपण म्हणू शकणार नाही. त्याचबरोबर ब्रॉडबँड सेवासुद्धा देशात परिपूर्ण नाही. मात्र ह्या अॅपसह लँडलाइन आणि मोबाईलवर कॉल करणे आपल्यासाठी अजूनच सोपे आणि स्वस्त होऊ शकते.