इंस्टाग्राम वर नरेंद्र मोदींचा दबदबा, बनले ‘Most Followed World Leader’

Updated on 07-Dec-2018
HIGHLIGHTS

सामान्य जनतेप्रमाणेच भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. नुकताच नरेंद्र मोदी यांना 'Most Followed World Leader' चा खिताब मिळाला आहे. इंस्टाग्राम वर त्यांचे 14.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

काही दिवसांपूर्वी केल्या गेलेल्या एका स्टडी नुसार भारतचे पीएम नरेंद्र मोदी इंस्टाग्राम वर सर्वात जास्त फॉलो केले जाणारे वर्ल्ड लीडर बनले आहेत. तसेच त्याच्या अकाउंट वर सर्वात जास्त लाइक केले गेलेले फोटो पण आहेत. विशेष म्हणजे मोदी यांची इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोबत असलेल्या फोटोला इंस्टाग्राम वर एक वर्ल्ड लीडर ने पोस्ट केलेल्या फोटो म्हणून सर्वात जास्त वेळा लाइक केला गेला आहे.

जवळपास 1,834,707 लोकांना हा फोटो आवडला आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर वर्ल्ड लीडर कडून पोस्ट केलेली आणि सर्वात जास्त लाईक्स मिळवणारा दुसरा फोटो पण मोदी यांचा आहे. या फोटो पीएम मोदी Davos मधील एका बर्फाच्छादित बस स्टॉप वर उभे आहेत. विशेष म्हणजे तेव्हा पीएम मोदी यांनी World Economic Forum 2018 मध्ये सहभाग केला होता.

इतना ही नहीं, PM नरेंद्र मोदी को "Most Effective World Leader" का पण खिताब इंस्टाग्राम वर मिल चुका आहे. अशाप्रकारे पीएम मोदी यांनी फोटो शेयरिंग ऐप Instagram वर शेयर केलेल्या 80 पोस्ट आणि वीडियोज वर जवळपास 8,73,309 इंटरेक्शन नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे Twiplomacy स्टडी 2018 नुसार हे सर्व आकडे जरी केले गेले आहेत. Twiplomacy स्टडी 2018 इंटरनेशनल पब्लिक रिलेशन्स एंड कम्युनिकेशन्स फर्म, Burson-Marsteller कडून करण्यात आली होती

स्टडी नुसार नरेन्द्र मोदी जगातील सर्वात जास्त फॉलो केले जाणारे लीडर आहेत. त्यांचे जवळपास 14.8 मिलियन म्हणजे जवळपास 1.48 कोटी फॉलोवर्स आहेत. PM नरेंद्र मोदींच्या नंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपति Joko Widodo या रँकिंग मध्ये दुसऱ्या स्थानावर येतात. तर अमेरिकेचे राष्ट्रपति डोनल्ड ट्रंप या इस लिस्ट मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

त्याचबरोबर Pope Francis, Jordan Queen Rania आणि Royal Family of the United Kingdom  इंस्टाग्राम वर सर्वात जास्त फॉलो केले जाणारे पॉलिटिकल पब्लिक फिगर आहेत जे 'टॉप 10 मोस्ट फॉलोड वर्ल्ड लीडर' मध्ये सामील आहेत.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :