इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आपल्या एंड्राइड युजर्सची खूप काळजी घेत आपला ऑडियो फाइल सेक्शन रीडिजाइन करून त्यात काही नवीन आणण्याचा विचार करत करत आहे. आतापर्यंत तुम्ही एकावेळी फक्त एकच फाइल पाठवू शकत होता, आता अनेक फाइल्स एक साथ पाठवू शकाल.
महत्वाचे मुद्दे:
WhatsApp ऑडियो फाईल्स सेक्शन वर करत आहे काम
Audio preview येऊ शकतो ऍप मध्ये
आता पर्यंत पाठवता येत होती एकावेळी एक ऑडियो फाइल
WABetaInfo च्या रिपोर्ट्स वरून याचा खुलासा झाला आहे कि WhatsApp Android युजर्स साठी आपला ऑडियो फाईल्स सेक्शन अपडेट करणार आहे. Facebook चा इंस्टेंट मेसेजिंग ऍप WhatsApp यूजर्सचा विचार करून अपडेट आणू शकतो. या अपडेट नंतर आता युजर्स आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना ऑडियो फाइल अधिक सहजरित्या पाठवू शकतील.
ऑडियो फाइल पाठवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यावर कंपनी काम करत आहे. सध्या तुम्ही एकावेळी फक्त एकच ऑडियो फाइल पाठवू शकता पण येत्या काळात अपडेट नंतर तुम्ही एक ऐवजी 30 ऑडियो फाइल्स एक साथ भेज पाठवू शकाल.
WhatsApp ऑडियो सेक्शन रीडिजाइन झाल्यानंतर यूजर्स ऑडियो फाइल पाठवण्यापूर्वी त्याचा preview आणि image preview पण बघू शकतील. या नवीन अपडेट नंतर एंड्रॉयड यूजर्स आधीपेक्षा जास्त ऑडियो फाइल्स एकाच वेळी पाठवू शकतील. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि हे फीचर सध्या बीटा फेज मध्ये आहे.
WABetaInfo ने ट्वीट करून माहिती दिली आहे. ट्वीट नुसार, रीडिजाइनड ऑडियो फाइल सेक्शन व्हाट्सऍप बीटा च्या एंड्रॉयड वर्जन 2.19.1 चा भाग आहे. ट्वीट सोबत एक फोटो पण शेयर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे WhatsApp ने गेल्याच महिन्यात एंड्रॉयड यूजर साठी पिक्चर-इन-पिक्चर (PIP) फीचर जाहीर केला होता.
या फीचरच्या मदतीने ऍप मधेच एक छोटीशी विंडो ओपन होते ज्यात Instagram, Facebook आणि YouTube वीडियो बघता येतात.