LEO प्रायव्हसी 3.6 एक नवीन होम स्क्रीनला लाँच करुन यूजर्सला एक नवीन अनुभव देणार आहे आणि हा जगातील पहिल्या एयरसिग टेक्नॉलॉजीवर काम करणा-या मॅजिक लॉकसह लाँच केला गेला आहे.
LEOMASTER ने अलीकडेच आपल्या सुरक्षा अॅप Leo प्रायव्हसीच्या आणखी एक नवीन व्हर्जन 3.6 ला लाँच केले आहे. हा नवीन लेटेस्ट व्हर्जनमध्ये आपल्याला काही खास आकर्षक फीचरसह मॅजिक लाँकसुद्धा मिळणार आहे. हा एक नवीन आणि सर्वात खास अशा फीचर असू शकतो, असे सांगितले जात आहे. LEO प्रायव्हसी 3.6 एक नवीन होम स्क्रीनला लाँच करुन यूजर्सला एक नवीन अनुभव देणार आहे आणि हा जगातील पहिल्या एयरसिग टेक्नॉलॉजीवर काम करणा-या मॅजिक लॉकसह लाँच केला गेला आहे. चला तर मग माहित करुन घेऊयात ह्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांविषयी….
मॅजिक लॉक: एयर जेस्चरसह लॉक करा आपला फोन!
LEO प्रायव्हसी 3.6 एक आकर्षक साधन आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या फोनला अगदी सहजपणे लॉक करु शकता. त्याचबरोबर Leo ने एक असा मॅजिक लॉक आणला आहे, जो एयरसिग (एयर सिग्नेचरचे छोटे रुप) तंत्रज्ञानावर काम करतो. एयरसिग तंत्रज्ञानाने आपल्याला हवेमध्ये आपल्या फोनला लॉक आणि अनलॉक करण्यासाठी काही लिहायचे माध्यम असते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हवेमध्ये काही लिहित असाल आणि त्यावेळी जर कोणी काही बोलले, तर अशीही शक्यता आहे की, ते त्यालाही बदलून टाकेल. त्याचबरोबर हा खूप वेगवान आहे, सोपा आहे आणि खूपच अॅडव्हान्स आहे. आतापर्यंत हे एयरसिंग तंत्रज्ञान केवळ काही डिवाइसमध्येच मिळत आहे, जे Gyroscope ला सपोर्ट करते.
मॅजिक लॉकशिवाय, ह्या नवीन अपडेटमध्ये तुम्हाला मिळत आहे काही नवीन आणि आकर्षक फीचर्स,. चला तर मग नजर टाकूयात ह्या फीचर्सवर….
एक नवीन होम स्क्रीनसह आकर्षक यूजर एक्सपिरियन्स
LEO प्रायव्हसी 3.6 ने एक आकर्षक ब्रांड-न्यू होम स्क्रीनसह येईल, ज्यात प्रायव्हसी फीचर्सचा समावेश आहे. जसे की अॅप लॉक, मॅजिक लॉक, सेफ बॉक्स आणि हरासमेंट इंटरसेप्ट. आता तुम्ही तुमची फोनची प्रायव्हसी-लिकेजविषयी अगदी सहजपणे माहित करुन घेऊ शकता ते अगदी सोप्या पद्धतीने. केवळ एका क्लिकसह आपण आपल्या प्रायव्हसी आणि गोपनीयता सुरक्षित ठेवू शकतात.तुम्ही तुमच्या फोटो आणि व्ह्डियोज लपवू शकता. ज्यामुळे इतर कोणीही ते पाहू शकणार नाही.
प्रायव्हसी स्टेटसला मिळाले सेंटर स्टेज
जसे की आपल्या सर्वांना माहितच आहे की, LEOMASTER प्रायव्हसी सुरक्षेच्या बाबतीत नेहमी अव्वल राहिली आहे आणि ह्या नवीन LEO प्रायव्हसी 3.6 लाँच झाल्यामुळे आपल्याला आपले फोन सुरक्षेचे ५ नवीन फीचर्स मिळतील जसे की प्रायव्हसी स्टेटस, अॅप लॉक, सेफ बॉक्स, हरासमेंट इंटरसेप्ट आणि ब्रेक इन अलर्ट यांचा समावेश आहे. प्रायव्हसी स्टेटस खूपच लवकर त्या फंक्शनना स्कॅन करतो जे तुमच्या डिवाइसला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवू शकतात. यूजर्सला केवळ एक सोपी क्रिया पद्धत करायची आहे, ज्याने तुमच्या डिवाइसला पुर्ण सुरक्षा प्रदान करेल. त्याशिवाय जर तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचा हरासिंग कॉल्स किंवा मेसेज येत असतील, तर ते सर्व बंद करण्यासाठी ह्यातील हरासमेंट इंटरसेप्ट फीचर मदत करेल. त्याचबरोबर हा फोनला ऑटो चेक करतो आणि त्या सर्व नंबर्सना ब्लॅकलिस्ट करतो, ज्याच्यामुळे काही समस्या निर्माण होतायत. त्याचबरोबर तुमच्या फोनमध्ये इतर काही समस्या असतील, तर आपण ब्रेक इन अलर्ट फीचरच्या माध्यमातून त्याचे निदान करु शकतात. जवळपास ७० टक्के फोन चोरी होतात किंवा हरवतात अशा वेळी ह्या समस्येचे येथे निराकरण होऊ शकते. कारण ह्याचे अँटी-थेफ्ट फीचर आपल्याला फोन शोधण्यास मदत करतो, जेणेकरुन तुम्हाल हे माहित होते की, तुमचा फोन त्याक्षणी नेमका कुठे आहे.
हे सर्व फीचर्स तुम्हाला ह्या अॅपवर मिळतील. ह्या Leo प्रायव्हसी अॅपला तुम्हील गुगल प्लेस्टोरच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.leo.appmaster