फ्लिपकार्टवर १५ एप्रिलपासून २१ एप्रिलपर्यंत “फ्लिपकार्ट सॅमसंग वीक” चे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सेलमध्ये आपला आवडता स्मार्टफोन आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करु शकता.
ईकॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर १५ एप्रिलपासून सॅमसंग वीक सेलची सुरुवात झाली आहे. ह्या सेलमध्ये सॅमसंगच्या अनेक खास स्मार्टफोन्सवर आणि डिवाइसेसवर आकर्षक ऑफर आणि डिस्काउंट मिळत आहे. हा सेल २१ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
ह्या सेलमध्ये सॅमसंगचे अनेक स्मार्टफोन्स जसे की सॅमसंग गॅलेक्सी कोर प्राइम, गॅलेक्सी नोट 4, गॅलेक्सी S7 आणि गॅलेक्सी S5 सह अलीकडेच लाँच झालेल्या सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स S7 आणि S7 एजवरसुद्धा आकर्षक डिस्काउंट मिळत आहे.
ह्या सेलमध्ये आपल्याला उत्कृष्ट डिस्काउंट मिळत आहे. जर आपण सॅमसंगचा गॅलेक्सी कोर प्राइम स्मार्टफोन घेऊ इच्छिता, तर तो आपल्याला केवळ ५,९९० रुपयात मिळेल. त्याशिवाय जर आपण गॅलेक्सी नोट 4 ला ७००० च्या डिस्काउंटसह आपला करु शकता. मात्र जर आपण S5 स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तो आपल्याला ६००० रुपयांच्या डिस्काउंटसह मिळत आहे.
त्याशिवाय जर आपण अलीकडे लाँच झालेले सॅमसंगचे फ्लॅगशिप स्मार्टफोन S7 आणि S7 एज घेऊ इच्छिता, तर त्यासोबत मिळणा-या Gear VR वर आपल्याला ५० टक्के डिस्काउंट मिळत आहे.
तसेच आपल्याला गॅलेक्सी On7 ९,९९० रुपये आणि On5 ८,१९० रुपयात ह्या सेलमध्ये मिळत आहे. त्याशिवाय सॅमसंगच्या इतर स्मार्टफोन्सवरही आपल्याला आकर्षक डिस्काउंट मिळत आहे.