फेसबुकने गुरुवारी आपला एक नवीन फीचर लाँच केला, ज्याच्या माध्यमातून यूजर्स आता 360 डिग्री फोटोला अपलोड करु शकतील.
फेसबुकने गुरुवारी आपले एक नवीन फिचर लाँच केले, ज्याच्या माध्यमातून यूजर्स आता 360 डिग्री फोटोला अपलोड करु शकतील. त्याशिवाय 360 डिग्री कॅमे-याने घेतलेले फोटोस पॅनोरमा फोटो जे मोबाईलमधून घेतली गेली आहेत, त्यांना न्यूज फीडमध्ये ३६० डिग्रीमध्ये कन्वर्ट केले जाईल. त्याशिवाय फेसबुकने असेही सांगितले आहे की. हे त्या डिवाइसेसवर पाहिले जातील, ज्यात व्हर्च्युअल रिअॅलिटी फिचरने सुसज्ज आहे.
फेसबुकने सांगितले आहे की, हे आता फेसबुक वेब आणि लेटेस्ट फेसबुक अॅपवरसुद्धा उपलब्ध आहे. ह्याला येणा-या काही दिवसात फेसबुकवर अॅड केले जाईल. त्यानंतर 360 डिग्री फोटोज अपलोड करु शकाल. फेसबुकने अशीच एक सेवा आपल्या व्हिडियोसाठी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केली होती.