या उत्सवांच्या काळात भारताचा पहिला देशी मेसेजिंग ऍप्प, हाईक सर्वांना भेट म्हणून नवीन वर्ष आणि क्रिसमस साठी नवीन ऍनिमेटेड स्टिकर पॅक देत आहे.
या उत्सवांच्या काळात भारताचा पहिला देशी मेसेजिंग ऍप्प, हाईक सर्वांना भेट म्हणून नवीन वर्ष आणि क्रिसमस साठी नवीन ऍनिमेटेड स्टिकर पॅक देत आहे. या ऋतूची जादू हाइलाइट करत नवीन स्टिकर पॅक सह आपला उत्साह, प्रेम आणि आनंद व्यक्त करा – फीस्ट, मिडनाईट मास, क्रिसमस कॅरोल फ्रेसेस, सांता, एल्व्स तसेच रेनडीयर, नवीन वर्षाच्या उत्सवाचे प्रतीक आहेत. आपल्या परिवाराला आणि मित्रांना रंगीत तसेच नावीन्याने भरलेल्या स्टिकर द्वारव शुभेच्छा द्या आणि आपली चॅटिंग अजूनच रोचक बनवा. हे स्टिकर्स 21 डिसेंबर पासून ऍप्प मध्ये उपलब्ध होतील आणि हाईक युजर्स प्लेस्टोर आणि ऍप्प स्टोर मधून हे डाउनलोड करू शकतील. क्रिसमस
नवीन वर्ष
सामाजिक अभिव्यक्तिच्या स्वरूपात स्टिकर स्टिकर हाईक वरील सर्वात लोकप्रिय अभिव्यक्तिचे साधन आहे. हाईक 40 पेक्षा जास्त भाषांमध्ये 20,000 पेक्षा जास्त स्टिकरसची संपूर्ण लाइब्रेरी सादर करतो, जे वेगवेगळ्या शैलींत उपलब्ध आहेत. हे रंगीत, भारतीय संस्कृती, बॉलिवुड, कॉमेडी, फेस्टिवल, क्रिकेट, कबड्डी, स्थानिक कॅचफ्रेज, भाव भावना दर्शवतात. हाईक चॅट मध्ये टेक्स्ट-टू-स्टिकर फीचर पण आहे, जो तुम्ही टाईप केलेल्या कोणत्याही मेसेजला मनोरंजक स्टिकर मध्ये बदलू शकतो. स्टिकर तुम्हाला व्यक्त होण्यास मदत करतात आणि तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे सांगण्यास मदत करतात. हाईक चे सर्वाधिक लोकप्रिय स्टिकर प्रेम, हास्य आणि मनोरंजनाचे प्रदर्शन करतात, त्यांनतर उत्सव तसेच क्षेत्रीय संदर्भचा नंबर येतो. प्रतिदिन 300 मिलियन पेक्षा जास्त स्टिकर एक्सचेंज केले जातात.