तुम्हाला विडियो एडिटिंग इत्यादी मध्ये जास्त रस आहे का? जर तुम्ही एक यूट्यूबर असाल तर तुम्हाला हे काम सतत करावे लागत असेल. असे असेल आणि जर तुमच्यकडे एक चांगला लॅपटॉप नसेल तर तुम्ही हे काम एका प्रोफेशनल प्रमाणे करू शकत नाही. त्यातल्या त्यातच जर तुम्ही जास्त वेळ प्रवासात राहत असाल तर तुम्हाला या कामासाठी थोडी जास्तच अडचण येऊ शकते. पण जर आम्ही तुम्हाला यावर एक उपाय सांगितला तर?
जर तुम्ही जास्त ट्रॅव्हल करत असाल आणि तुमच्याकडे एंड्राइड किंवा iOS पैकी कोणताही एक डिवाइस असेल तर तुम्ही यांच्यावर पण काही ऍप्प्सच्या मदतीने अगदी सहज विडियो एडिटिंग करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ऍप्प्सच्या माध्यमातून तुम्ही काही सोप्प्या ट्रिक्स वापरून अगदी सहज तुम्ही कोणताही विडियो चुटकीसरशी एडिट करू शकता. आता तुम्ही काय करायचे कसे करायचे याचा विचार करत असाल. तर त्याचीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही तुम्हाला काही अशा विडियो एडिटिंग ऍप्प्स बद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला खूप आवडतील, आणि चांगली बाब अशी की तुम्ही हे तुमच्या मोबाईल फोन वरून पण वापरू शकता. मग तुमचा फोन एंड्राइड असो वा iOS.
Adobe कडे विडियो एडिटिंग स्मार्टफोन वर सोप्पी करण्यासाठी एक उपाय आहे. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या या ऍप्प मध्ये तुम्हाला काही असे टूल्स दिले आहेत जे अगदी सहज तुमच्या फोनवरच एडिट करण्यास तुमची मदत करतात. विशेष म्हणजे तुम्ही फक्त एक साउंडट्रॅक निवडून आणि काही फोटो ऍड करून पण एक विडियो बनवू शकता आणि हे तुम्ही ऑटोमेटिकली करू शकता. यात तुम्हाला काही एडजस्टमेंट रेंज मिळतात, ट्रांजिशन आणि इफेक्ट्स पण तुम्हाला यात मिळत आहेत. पण या ऍप्पची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही याच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज एखादी क्लिप एक्सपोर्ट करू शकता.
हा ऍप्प एंड्राइड आणि iOS वर इथून डाउनलोड करू शकता.
याला एक शक्तिशाली विडियो एडिटिंग ऍप्प म्हणता येईल. हा मोबाईल डिवाइसवर मिळणार एक प्रसिद्द फोटो एडिटिंग ऍप्प पण आहे. हा ऍप्प इमेजच्या अनेक लेयर्सला सपोर्ट करतो, तसेच असे काही विडियो आणि टेक्स्ट साठी पण करता येते. याव्यतिरिक्त यात विडियोची बेसिक कटिंग ट्रिमिंग पण करता येते, तसेच तुम्ही मल्टी-ट्रॅक ऑडियो घेऊन पण भरपूर काही करू शकता.
हा ऍप्प एंड्राइड आणि iOS वर इथून डाउनलोड करू शकता.
हा पण एक चांगला प्रसिद्ध ऍप्प आहे. जेव्हा फोटो एडिटिंगचा विषय येतो तेव्हा हा ऍप्प आपल्या समोर येतो, या ऍप्पच्या माध्यमातून आपण चांगली फोटो एडिटिंग करू शकता. या ऍप्प मध्ये तुम्ही फोटो एडिटिंग 1:1 च्या स्क्वेअर फॉर्मेट मध्ये पण करू शकता. याने तुम्ही इन्स्टाग्राम आणि 16:9 आस्पेक्ट रेशियो वाला विडियो बनवू शकता तसेच यूट्यूब साठी पण याचा वापर करू शकता. हा ऍप्प ट्रांसिशन आणि ऑवरलेस, म्यूजिक इत्यादी च्या सपोर्ट सह येतो.
हा ऍप्प एंड्राइड आणि iOS वर इथून डाउनलोड करू शकता.
या ऍप्प मध्ये तुम्हाला अनेक श्रेणी मिळतात. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची विडियो एडिटिंग जास्त प्रभावी करू शकता. या ऍप्प मध्ये पण रूमही ते सर्व करू शकता जे तुम्हाला सांगितलेल्या इतर ऍप्प्स मध्ये करता येते. याचा अर्थ असा की तुम्ही या ऍप्प मधून पण चांगली विडियो एडिटिंग करू शकता. हा ऍप्प सोशल मीडिया वरील एखाद्या छोट्या विडियो साठी एकदम योग्य आहे.
हा ऍप्प एंड्राइड आणि iOS वर इथून डाउनलोड करू शकता.