अॅप्पलने गुगल प्ले स्टोरवर सादर केली अॅनड्रॉईड म्युझिक अॅप्लीकेशन बीट्स पिल प्लस

अॅप्पलने गुगल प्ले स्टोरवर सादर केली अॅनड्रॉईड म्युझिक अॅप्लीकेशन बीट्स पिल प्लस
HIGHLIGHTS

संगीतासाठी बनवले गेलेल्या ह्या अॅप्लीकेशनमध्ये आपण दोन ब्लूटूथ सोर्सने म्यूजिकला कंट्रोल करु शकता. त्याशिवाय अनेक फीचर्स यात दिले आहेत.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अॅप्पलने गुगल प्ले स्टोरवर अॅनड्रॉईड ग्राहकांसाठी म्युझिक अॅप्लीकेशन बीट्स पिल+ सादर केले आहे. हा IOS वरसुद्धा उपलब्ध आहे. अॅप्पलचे हे दुसरे अॅप्लिकेशन आहे, ज्याला अॅप्पलने गुगल प्ले स्टोअरवर सादर केले आहे. ह्याआधी अॅप्पलने गुगल प्ले स्टोरवर आपले पहिले अॅप्लीकेशन मूव्ह टू IOS लाँच केले होते.

 

संगीतासाठी बनवले गेलेल्या ह्या अॅप्लीकेशनमध्ये आपण दोन ब्लूटूथ सोर्सने म्यूजिकला कंट्रोल करु शकता. त्याशिवाय अनेक फीचर्स यात दिले आहेत.

मागील अॅप्लीकेशसारखेच ह्यावेळीससुद्धा बीट्स पिल+ अॅप्लीकेशनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ह्यावेळी मागील अॅप्लीकेशनपेक्षा काही खास आहे. मागील वर्षी जेथे १ रेटिंग होती, तिथे ह्या वेळेस ग्राहकांना ५ रेटिंग मिळाली आहे. सध्यातरी ह्या अॅप्लिकेशनला सरासरी २.९ रेटिंग मिळत आहे.

IOS 9 ऑपरेटिंग सिस्टमला लाँच करण्यासोबत अॅप्पलने अॅनड्रॉईड प्लेटफॉर्मवर आपले पहिले अॅप्लीकेशन ‘मूव्ह टू IOS’ ला लाँच केले होते. ह्या अॅपच्या माध्यमातून अॅनड्रॉईड स्मार्टफोनने IOS मध्ये कोणत्याही कनेक्शन शिवाय डाटा ट्रान्सफर करु शकता.

अॅप्पलच्या ह्या अॅपला गुगल प्ले स्टोरवर लिस्ट केले गेले होते. ह्या अॅपच्या मदतीने यूजर कोणत्याही कनेक्शनशिवाय पर्सनल डेटा, डाऊनलोड केले गेलेले अॅप्स सह अन्य इंफॉर्मेशन अॅनड्रॉईड फोनने आयफोनमध्ये पाठवू शकता. अॅप्पलच्या ह्या अॅपचा आकार 2.6MB आहे आणि ह्याचा वापर करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये ४.० पेक्षा अधिक ऑपरेटिंग सिस्टम असले पाहिजे. अॅप्पलने हा अॅप अशासाठी आणला आहे, जेणेकरुन जेव्हा कोणता यूजर अॅनड्रॉई़़डमधून आयफोनवर जातो, तेव्हा त्याच्यासमोर डेटा ट्रान्सफरसारखी समस्या समोर येते तेव्हा ह्या अॅपद्वारे आपण अगदी सहजपणे आपला डेटा ट्रान्सफर करु शकता.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo