अशी बुकिंग करा फ्रीडम 251 स्मार्टफोनची

अशी बुकिंग करा फ्रीडम 251 स्मार्टफोनची
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन घेऊ इच्छिणा-या अनेक लोकांना हा स्मार्टफोन कसा बुक करावा याविषयी बरीचशी माहिती नाही. त्यामुळे आमच्या अनेक वाचकांनी आम्हाला हा स्मार्टफोन बुकिंग करण्याची प्रक्रिया विचारली, त्यामुळे आमच्या वाचकांसाठी आम्ही हा स्मार्टफोन बुक करण्याची प्रक्रिया सांगत आहोत.

 

मोबाईल निर्माता कंपनी रिंगिंग बेल्सने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन फ्रिडम 251 अधिकृतरित्या लाँच केला आहे. कंपनीने असे सांगितले आहे की, ह्या स्मार्टफोनवर सरकारने कोणत्याही प्रकारची सबसिडी दिलेली नाही तसेच सरकारचे ह्यात कोणतेही योगदान नाही.

 

हा स्मार्टफोन घेऊ इच्छिणा-या अनेक लोकांना हा स्मार्टफोन कसा बुक करावा याविषयी बरीचशी माहिती नाही. त्यामुळे आमच्या अनेक वाचकांनी आम्हाला हा स्मार्टफोन बुकिंग करण्याची प्रक्रिया विचारली, त्यामुळे आमच्या वाचकांसाठी आम्ही हा स्मार्टफोन बुक करण्याची प्रक्रिया सांगत आहोत.

फ्रीडम 251 स्मार्टफोन बुक करण्यासाठी कंपनीने एक वेगळी वेबसाइट बनवली आहे, ज्याचे URL आहे http://www.freedom251.com/ . ह्या साइटवर जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा आपल्याला Buy Now असे एक बटन दिसेल, ते बटन दाबा.

Buy Now वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या डिस्प्लेवर एक फॉर्म दिसेल, ज्यात आपल्याला आपले डिटेल्स टाकावे लागतील. ज्यात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादींचा समावेश आहे. त्यानंतर तुम्हाला Order Now बटन दाबावे लागेल.

आता आपल्याला आपल्या डिस्प्लेवर ऑर्डर प्लेस (Order Placed) विषयी माहिती मिळेल, ज्यात तुमचे नाव आणि ऑर्डर आयडी ह्याविषयी माहिती दिलेली असेल.

तथापि, सर्वांना माहितच आहे की, ही साइट ओवरलोड झाल्यामुळे आपल्याला खूप त्रास होत आहे, पण जर पेज लोड झाला तर त्याला रिफ्रेश करा.

हेदेखील वाचा – ट्रू कॉलरविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

हेदेखील पाहा- ३५,००० हजाराच्या किंमतीत येणारे आणि उत्कृष्ट कॅमेरा सेंसर असलेले सर्वोत्कृष्ट कॅमेरे

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo