प्रीमियम स्मार्टवॉच हवी? Apple Watch SE सारख्या स्मार्टवॉचेसवर प्रचंड सवलत, बघा यादी

प्रीमियम स्मार्टवॉच हवी? Apple Watch SE सारख्या स्मार्टवॉचेसवर प्रचंड सवलत, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon वर Premium Electronics Days सेल सुरु आहे.

SBI च्या क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर देखील 10 % झटपट सूट मिळत आहे.

प्रीमियम स्मार्टवॉचेस खरेदी करण्यासाठी यादी बघा

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर Premium Electronics Days  सेल सुरू आहे. 26 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये कंपनी अनेक उत्तम ऑफर्स आणि डील्स देत आहे. वापरकर्ते स्वस्त किमतीत लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, पीसी ऍक्सेसरीज, टॅब्लेट, कॅमेरा, प्रिंटर, स्पीकर यांसारखी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात.

SBI च्या क्रेडिट, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर देखील प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स डेज सेलमध्ये 10 % झटपट सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्ही नो-कॉस्ट EMI सारख्या पर्यायांसह इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट देखील खरेदी करू शकता. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना आहे, तर Amazon चे सर्वोत्तम डिल्स बघा 

Apple Watch SE 

Apple चे लोकप्रिय स्मार्टवॉच खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. ऍपल वॉच एसई स्विम-प्रूफ डिझाइन, रिसायकल ऍल्युमिनियम केस, फिटनेस ट्रॅकर, हेल्थ, स्लीप आणि इमर्जन्सी एसओएस, वॉच फेस आणि म्युझिक यासारख्या फीचर्ससह येते. Apple  केअर प्लस कव्हरेजसह 44 मिमी स्मार्टवॉचची किंमत 32,400 रुपये आहे. येथून खरेदी करा 

Amazfit T-Rex 2 Premium

 Amazfit च्या अगदी नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.39-इंच लांबीचा HD AMOLED ऑल्वेज ऑन डिस्प्ले आहे. हाय टेम्परेचरमध्येही स्मार्टवॉच उत्तम काम करेल, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये 24 दिवस चालणाऱ्या बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. 21,999 रुपये MRP असलेले स्मार्टवॉच Amazon वर फक्त 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Honor Watch GS 3

Honor चे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉच 1.43 इंच AMOLED स्क्रीन आणि 326 PPI रिझोल्युशनसह येते. हे 3D अल्ट्रा-वक्र स्लिम डिझाइन, 8-चॅनेल हार्ट रेट AI इंजिन, 24-तास हार्ट मॉनिटरिंगसाठी समर्थन आणि 14-दिवस बॅटरी लाईफ यांसारख्या फीचर्ससह येते. हे स्मार्टवॉच Amazon वरून 18,999 रुपयाऐवजी फक्त 9,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo