Smartwatches Deals: Noise च्या अप्रतिम स्मार्टवॉचेस Myntra वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध, पहा ऑफर्स

Updated on 06-Sep-2024
HIGHLIGHTS

प्रसिद्ध कंपनी Noise च्या स्मार्टवॉचेस Myntra वरून मोठ्या सवलतींसह उपलब्ध

Noise या स्मार्टवॉचेसवर साईट मोठ्या प्रमाणात ऑफर्स देत आहे.

कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, RBL क्रेडिट कार्डवर 10% सूट इ. उपलब्ध

आजकल तरुणाईमध्ये वेअरेबल डिवाइसचे क्रेझ मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. एक स्मार्टवॉच तुमच्या कामांसह, तुमचे आरोग्य, फिटनेस इ. सर्व महत्त्वाच्या गोष्टींवर निरीक्षण ठेवण्यास कामात येते. एवढेच नाही तर, तुमचे स्मार्टवॉच तुमच्या हातात असल्यास तुमचा एक भारी लुक देखील तयार होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, वेअरेबल डिव्हाइसेससाठी प्रसिद्ध कंपनी Noise च्या स्मार्टवॉचेस Myntra वरून मोठ्या सवलतींसह खरेदी करता येतील. आम्ही तुमच्यासाठी काही खास स्मार्टवॉचेसची यादी देखील तयार केली आहे. 7 सप्टेंबरपासून Myntra वर फेस्टीव सिझन सेल सुरु होत आहेत, या सेलदरम्यान तुम्हाला पुढील प्रोडक्ट आणखी कमी किमतीत खरेदी करता येतील.

NOISE ColorFit Icon 3 Plus Smartwatch

NOISE ColorFit Icon 3 Plus ही स्मार्टवॉच Myntra वर 1799 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, RBL क्रेडिट कार्डवर 10% सूट, कॅनरा क्रेडिट कार्डवर 10% सूट इ. अनेक ऑफर्ससह तुम्हाला ही वॉच खरेदी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा.

NOISE Evolve 3

NOISE Evolve 3 ही स्मार्टवॉच Myntra वर 2199 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, RBL क्रेडिट कार्डवर 10% सूट, कॅनरा क्रेडिट कार्डवर 10% सूट इ. अनेक ऑफर्ससह तुम्हाला ही वॉच खरेदी करता येणार आहे. ही स्मार्टवॉच दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा.

NOISE Colorfit Ultra 3 Smartwatch

NOISE ची ही स्मार्टवॉच Myntra वर 3,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, RBL क्रेडिट कार्डवर 10% सूट, कॅनरा क्रेडिट कार्डवर 10% सूट इ. अनेक ऑफर्ससह तुम्हाला ही वॉच खरेदी करता येणार आहे. तुम्हाला EMI पर्याय देखील मिळणार आहे. ही स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा.

NOISE Colorfit icon 2 Smartwatch

NOISE ची ही स्मार्टवॉच Myntra वर 1,599 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, RBL क्रेडिट कार्डवर 10% सूट, कॅनरा क्रेडिट कार्डवर 10% सूट इ. अनेक ऑफर्ससह तुम्हाला ही वॉच खरेदी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा.

NOISE Colorfit Pro 5 Max Smartwatch

NOISE Colorfit Pro 5 Max ही स्मार्टवॉच Myntra वर 4,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आली आहे. या वॉचवर कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, RBL क्रेडिट कार्डवर 10% सूट, कॅनरा क्रेडिट कार्डवर 10% सूट इ. अनेक ऑफर्ससह तुम्हाला ही वॉच खरेदी करता येणार आहे. स्मार्टवॉचवरील EMI 234 रुपयांपासून सुरु होतो. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये संलग्न म्हणजे एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :