नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???

Updated on 15-Jun-2016
HIGHLIGHTS

शाओमी रेडमी 3S मध्ये 4100mAh ची बॅटरी देण्यात आली असून, मिजू M3S मध्ये 3020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

स्पेक्स शाओमी रेडमी 3S मिजू M3S
किंमत ७००० रुपये(जवळपास) ७,२०० रुपये(जवळपास)
डिस्प्ले
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५.५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 720×1280 pixels 720×1280 pixels
हार्डवेअर
प्रोसेसर 1.1GHz octa-core 1GHz octa-core
रॅम 2GB 2GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 16GB
एक्सपांडेबल स्टोरेज 128 128
बॅटरी
परिमाण 139.30 x 69.60 x 8.50 141.90 x 69.90 x 8.30
रिमूव्हेबल बॅटरी नाही नाही
बॅटरी लाइफ 4100mAh 3020mAh
कॅमेरा
रियर कॅमेरा १३ मेगापिक्सेल १३ मेगापिक्सेल
फ्लॅश आहे आहे
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1 Android 5.1
कनेक्टिव्हिटी
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट नाही 802.11 a/ b/ g/ n
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो
सिम प्रकार मायक्रो नॅनो
3G हो हो
4G/LTE हो हो

हेदेखील वाचा – जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम 251’ २८ जूनपासून मिळणार
हेदेखील वाचा – मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :