चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी LeEco ने आपल्या स्मार्टफोन्सच्या आणखी तीन नवीन नावे जोडली आहेत. हे स्मार्टफोन्स आहेत Le 2, Le 2 Pro आणि Le Max 2. ह्या स्मार्टफोन्सने त्यांच्या नेहमीच्या परंपरेपेक्षा पुढे जाऊन काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे ह्यात 3.5mm जॅकच्या स्थानावर USB Type-C ऑडियो जॅक दिला गेला आहे. त्यामुळे येथे आम्ही Le Max २ Vs Le Max आणि वनप्लस 2 च्या मध्ये तुलनात्मकदृष्ट्या माहिती दिली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की ह्यातील कोणता स्मार्टफोन चांगला आहे.
डिस्प्ले
Le Max 2: 5.7-इंच QHD डिस्प्ले
Le Max : 6.3-इंच डिस्प्ले
वनप्लस 2: 5.5-इंच FHD डिस्प्ले
प्रोसेसर
Le Max 2: 2.15 GHz क्वाल-कॉम MSM8996 स्नॅपड्रॅगन 820
Le Max : 2GHz ऑक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810
वनप्लस 2 : 1.56 GHz क्वाल-कॉम MSM8994 स्नॅपड्रॅगन 810
रॅम
Le Max 2: 4GB/6GB
Le Max : 4GB
वनप्लस 2 : 3GB/4GB
स्टोरेज
Le Max 2: 32GB/64GB
Le Max : 64GB
वनप्लस 2 : 16GB/64GB
ऑपरेटिंग सिस्टम
Le Max 2: अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
Le Max : अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
वनप्लस 2: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप
कॅमेरा
Le Max 2: 21MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह, 8MP फ्रंट कॅमेरा
Le Max : 21MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह, 4MP फ्रंट कॅमेरा
वनप्लस 2: 13MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह, 5MP फ्रंट कॅमेरा
कनेक्टिविटी
Le Max 2: 4G, LTE, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS
Le Max : 4G, LTE, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS
वनप्लस 2: 4G, LTE, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS
बॅटरी
Le Max 2: 3,100 mAh
Le Max : 3,400 mAh
वनप्लस 2: 3,00 mAh
हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – LeEco ने लाँच केले USB Type-C ईयरफोन्स आणि हेडफोन्स