Le Max, Le Max आणि वनप्लस 2 मध्ये कोणता फोन आहेत सर्वात उत्कृष्ट

Le Max, Le Max आणि वनप्लस 2 मध्ये कोणता फोन आहेत सर्वात उत्कृष्ट
HIGHLIGHTS

आम्ही येथे Le Max 2, Le Max आणि वनप्लस 2 ची तुलनात्मकदृष्ट्या माहिती दिली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की ह्यातील कोणता स्मार्टफोन चांगला आहे.

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी LeEco ने आपल्या स्मार्टफोन्सच्या आणखी तीन नवीन नावे जोडली आहेत. हे स्मार्टफोन्स आहेत Le 2, Le 2 Pro आणि Le Max 2. ह्या स्मार्टफोन्सने त्यांच्या नेहमीच्या परंपरेपेक्षा पुढे जाऊन काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे ह्यात 3.5mm जॅकच्या स्थानावर USB Type-C ऑडियो जॅक दिला गेला आहे. त्यामुळे येथे आम्ही Le Max २ Vs Le Max आणि वनप्लस 2 च्या मध्ये तुलनात्मकदृष्ट्या माहिती दिली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की ह्यातील कोणता स्मार्टफोन चांगला आहे.

 

डिस्प्ले
Le Max 2: 5.7-इंच QHD डिस्प्ले
Le Max : 6.3-इंच डिस्प्ले
वनप्लस 2: 5.5-इंच FHD डिस्प्ले

प्रोसेसर
Le Max 2: 2.15 GHz क्वाल-कॉम MSM8996 स्नॅपड्रॅगन 820
Le Max : 2GHz ऑक्टा-कोर क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810
वनप्लस 2 : 1.56 GHz क्वाल-कॉम MSM8994 स्नॅपड्रॅगन 810

रॅम
Le Max 2: 4GB/6GB
Le Max : 4GB
वनप्लस 2 : 3GB/4GB

स्टोरेज
Le Max 2: 32GB/64GB
Le Max : 64GB
वनप्लस 2 : 16GB/64GB

ऑपरेटिंग सिस्टम
Le Max 2: अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
Le Max : अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप
वनप्लस 2: अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप



कॅमेरा
Le Max 2: 21MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह, 8MP फ्रंट कॅमेरा
Le Max : 21MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह, 4MP फ्रंट कॅमेरा
वनप्लस 2: 13MP रियर कॅमेरा LED फ्लॅशसह, 5MP फ्रंट कॅमेरा

कनेक्टिविटी
Le Max 2: 4G, LTE, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS
Le Max : 4G, LTE, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS
वनप्लस 2: 4G, LTE, 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि GPS

बॅटरी
Le Max 2: 3,100 mAh
Le Max : 3,400 mAh
वनप्लस 2: 3,00 mAh

हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – LeEco ने लाँच केले USB Type-C ईयरफोन्स आणि हेडफोन्स

Team Digit

Team Digit

Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India! View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo