७००० रुपये किंमतीत येणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये कोण आहे सरस?

७००० रुपये किंमतीत येणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये कोण आहे सरस?
HIGHLIGHTS

अल्काटेल पॉप स्टारमध्ये 1GB रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले असून इंटेक्स अॅक्वा 4G प्लसमध्ये 2GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

स्पेक्स अल्काटेल पॉप स्टार इंटेक्स अॅक्वा 4G प्लस
किंमत ६,९९९ रुपये ७,३९९ रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५ इंच ५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 720×1280 pixels 720×1280 pixels
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 1GHz quad-core 1.3GHz quad-core
रॅम 1GB 2GB
अंतर्गत स्टोरेज 8GB 16GB
एक्सपांडेबल स्टोरेज 32 32
     
बॅटरी    
परिमाण 142.50 x 71.50 x 8.60 150x76x8.69mm
रिमूव्हेबल बॅटरी आहे नाही
बॅटरी लाइफ 2000mAh 2300mAh
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा ८ मेगापिक्सेल १३ मेगापिक्सेल
फ्लॅश आहे हो(Dual-LED)
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल ५ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Android 5.1 Android 5.0
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/ g/ n 802.11 b/ g/ n
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो हो
सिम प्रकार रेग्युलर  
3G हो हो
4G/LTE हो हो

 

हेदेखील वाचा – आसूस झेनफोन मॅक्स स्मार्टफोनच्या किंमतीत झाली खूप मोठी घट
हेदेखील वाचा – 
सोनी एक्सपीरिया X, XA भारतात प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo