निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट खरेदी करणे फायद्याचे?

Updated on 05-May-2016
HIGHLIGHTS

५००० रुपये किंमतीच्या आत येणारा निकॉनचा हा कॅमेरा उत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशनसह फोटोग्राफीचाही अफलातून अनुभव देतो.

…तर असा आहे निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट कॅमेरा आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये..

स्पेक्स निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट
किंमत ४, ३९० रुपये
वैशिष्ट्य उत्कृष्ट कॅमेरा रिझोल्युशन
मॉडेल L31
परिमाण 96.4 x 59.4 x 28.9 mm
सेंसर
प्रकार CMOS
आकार 1/2.3 inch
लेन्स
प्रकार
अॅपर्चर रेंज F3.2 – F6.5
ऑप्टिकल झूम 5x
डिजिटल झूम 400
डिस्प्ले
डिस्प्ले आकार २.७ इंच
डिस्प्ले रिझोल्युशन 230,000 Dots
फोटोग्राफी वैशिष्ट्ये
कलर फिल्टर
फेस डिटेक्शन हो
सेल्फ टायमर
अंतर्गत फ्लॅश हो
इमेज
कॅमेरा 16.1MP
व्हिडियो रेकॉर्डिंग 4608 x 2592 px
ISO ISO 80 – 1600
इमेज प्रकार DCF, EXIF 2.3 Compliant, JPEG
बॅटरी प्रकार two AA Alkaline

 

एकंदरीत ५००० च्या सेगमेटं मध्ये येणारा आणि आकर्षक वैशिष्ट्ये देणारा कूलपिक्स सीरिजमधील हा एक चांगला कॅमेरा आहे, असे आम्हाला वाटते.

हा खरेदी करायचा असल्यास, पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फ्लिपकार्टवर खरेदी करा निकॉन कूलपिक्स L31 पाँईंट अँड शूट ४,३९० रुपयांत

अॅमेझॉनवर खरेदी करा निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट ४,९०० रुपयांत

स्नॅपडिलवर खरेदी करा निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट ४,१२० रुपयांत

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :