OnePlus चे जबरदस्त टॅबलेट्स भारी Discount सह Myntra वर उपलब्ध, पहा अप्रतिम डील्स 

OnePlus चे जबरदस्त टॅबलेट्स भारी Discount सह Myntra वर उपलब्ध, पहा अप्रतिम डील्स 
HIGHLIGHTS

OnePlus टॅबलेट्स प्रसिद्ध शॉपिंग साईट Myntra वर भारी सवलतींसह उपलब्ध

ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट

OnePlus Pad Go टॅबलेट Myntra वर 19,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध

सध्या अभ्यासापासून ते ऑफिसची कामे किंवा इतर महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीजसाठी टॅबलेट्सचा वापर वाढत चालला आहे. विद्यार्थी टॅबलेट्सवरून ऑनलाईन क्लासेस आणि प्रोजेक्ट्स करू शकतात. तर, कर्मचारीवर्ग यावरून आपली काही महत्त्वाची ऑफिसची कामे करू शकतात. मोठी स्क्रीन असल्यामुळे स्क्रीन पाहताना डोळ्यांवर ताण येत नाही. लोकप्रिय टेक कंपनी OnePlus ने अलीकडेच आपले टॅबलेट्स भारतीय बाजरात दाखल केले आहेत. हे टॅबलेट्स प्रसिद्ध शॉपिंग साईट Myntra वर भारी सवलतींसह उपलब्ध आहेत. पाहुयात सवलती-

Also Read: Honor 200 Lite: बजेट किमतीत कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लाँच, मिळेल iPhone सारखे फिचर

OnePlus Pad Go 4G LTE

OnePlus Pad Go 4G LTE टॅब Myntra वर 23,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या टॅब्लेट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, कोटक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध. हा टॅबलेट ग्रीन कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Buy From Here

OnePlus Pad Go 8GB RAM &128 GB Storage

OnePlus Pad Go चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Myntra वर 19,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या टॅब्लेट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, कोटक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध. हा टॅबलेट ग्रीन कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Buy From Here

OnePlus Pad

OnePlus Pad Go चा 12GB RAM आणि 256GB ROM व्हेरिएंट Myntra वर 39,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या टॅब्लेट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, कोटक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध. हा टॅबलेट ग्रीन कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Buy From Here

oneplus pad

OnePlus Pad 2

OnePlus Pad 2 चा 12GB RAM आणि 256GB ROM व्हेरिएंट Myntra वर 42,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या टॅबलेटवर साईट 5000 रुपयांचा ऑफ देत आहेत. या टॅब्लेट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, कोटक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध. हा टॅबलेट Grey कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Buy From Here

OnePlus Pad With 8 GB RAM & 128GB Storage

OnePlus Pad चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Myntra वर 37,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या टॅब्लेट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स उपलब्ध आहेत. जसे की, ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, कोटक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट उपलब्ध. हा टॅबलेट Grey कलर ऑप्शनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. Buy From Here

डिस्क्लेमर: या लेखामध्ये संलग्न म्हणजेच एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo