Myntra वर अप्रतिम डील्स आणि सवलतींसह मिळतायेत भारी Earbuds आणि Smartwatches, पहा ऑफर्स
Myntra वर Pre Buzz (BFF SALE) 13 पासून ते 16 सप्टेंबरपर्यंत सुरु
सेलदरम्यान तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सवलतींसह खरेदी करण्याची संधी
Myntra इअरबड्स आणि स्मार्टवॉचेसवर भारी डील्स उपलब्ध
प्रसिद्ध शॉपिंग साईट Myntra वर Pre Buzz (BFF SALE) सुरु झाली आहे. ही सेल आज 13 पासून ते 16 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. या सेलदरम्यान तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सवलतींसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला इअरबड्स आणि स्मार्टवॉचेसवरील उपलब्ध डील्सबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक उपकरणांची यादी तयार केली आहे, जे मोठ्या सवलतींसह खरेदी करता येतील. पाहुयात यादी-
Also Read: Smartwatches Deals: Noise च्या अप्रतिम स्मार्टवॉचेस Myntra वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध, पहा ऑफर्स
CMF by Nothing Watch Pro 2
CMF by Nothing Watch Pro 2 ही स्मार्टवॉच अलीकडेच लाँच करण्यात आली होती. ही नवी आणि कंपनीची पहिली स्मार्टवॉच सध्या ट्रेंडमध्ये सुरु आहे. Myntra वर हे स्मार्टवॉच 1000 रुपयांच्या ऑफसह 4,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, RuPay क्रेडिट कार्डवर 12% सूट, कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, 234 रुपये प्रतिमहिना EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Realme Buds T300
Realme Buds T300 इयरबड्स Myntra वर हे स्मार्टवॉच 2000 रुपयांच्या ऑफसह 1,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, RuPay क्रेडिट कार्डवर 12% सूट, कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, 94 रुपये प्रतिमहिना EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. हे इयरबड्स एकाच कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
NOISE Evolve 3
NOISE Evolve 3 स्मार्टवॉच Myntra वर हे 2,199 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, RuPay क्रेडिट कार्डवर 12% सूट, कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, 94 रुपये प्रतिमहिना EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. ही वॉच ब्राऊन आणि ब्लु या कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
BOULT AUDIO Mustang Torq Earbuds
BOULT AUDIO Mustang Torq इयरबड्स Myntra वर हे 1,799 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, RuPay क्रेडिट कार्डवर 12% सूट, कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, 84 रुपये प्रतिमहिना EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला इझी 7 डेज एक्सचेंजची सुविधा देखील मिळेल. येथून खरेदी करा
Fire-Boltt Ultimate
Fire-Boltt Ultimate स्मार्टवॉच Myntra वर हे 1,599 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, RuPay क्रेडिट कार्डवर 12% सूट, कोटक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 10% सूट, येस बँक क्रेडिट कार्डवर 10% सूट, 75 रुपये प्रतिमहिना EMI इ. ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर तुम्हाला इझी 7 डेज एक्सचेंजची सुविधा देखील मिळेल. येथून खरेदी करा
डिस्क्लेमर: या लेखामध्ये संलग्न म्हणजेच एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile