FLIPKART या सीजनमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ACवर भारी डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला या उन्हाळ्यात नवा AC खरेदी करायचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. चला तर बघुयात SAMSUNG, LG इ. ब्रँडचे AC, जे 40 हजार रुपयांअंतर्गत येतील.
हा सॅमसंग AC 35,499 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यात डिजिटल इन्व्हर्टर कन्व्हर्टर दिला गेला आहे. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
हा AC 36,190 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हा AC 4 इन 1 कुलिंग मोडसह येतो. यात सेल्फ डायग्नोसिस, डस्ट फिल्टर आणि स्टॅबिलाइजर फ्री ऑपरेशन सारखे फीचर्स मिळतील.
हा Voltas AC 33,490 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. यात तुम्हाला ऑटो ऍडजस्टेबल टेम्परेचर सारखे फीचर्स मिळतील.
LG चा हा AC 37,990 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यात 6 इन 1 कुलिंग फिचर दिला गेला आहे. यात तुम्हाला 3 Star रेटिंग देखील मिळतेय. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
टीप : वरील सर्व किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही FLIPKART साईटला भेट द्या.