बापरे किती तो उन्हाचा कडाका ! जबरदस्त ACवर ‘येथे’ मिळतायेत बेस्ट डील्स

बापरे किती तो उन्हाचा कडाका ! जबरदस्त ACवर ‘येथे’ मिळतायेत बेस्ट डील्स
HIGHLIGHTS

40 हजार रुपयांअंतर्गत येणारे AC

SAMSUNG, LG इ. ब्रँडचे AC यादीमध्ये सामील

फ्लिपकार्टवर बँक ऑफर्ससह 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

FLIPKART या सीजनमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ACवर भारी डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला या उन्हाळ्यात नवा AC खरेदी करायचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. चला तर बघुयात SAMSUNG, LG इ. ब्रँडचे AC, जे 40 हजार रुपयांअंतर्गत येतील. 

Samsung Convertible 5-in-1 Cooling 2023 Model 1.5 Ton 3 Star 

हा सॅमसंग AC 35,499 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यात डिजिटल इन्व्हर्टर कन्व्हर्टर दिला गेला आहे. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. 

Blue Star Convertible 4 in 1 Cooling 2023 Model 1.5 Ton 3 Star

 हा AC 36,190 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हा AC 4 इन 1 कुलिंग मोडसह येतो. यात सेल्फ डायग्नोसिस, डस्ट फिल्टर आणि स्टॅबिलाइजर फ्री ऑपरेशन सारखे फीचर्स मिळतील. 

Voltas 1.5 Ton 3 Star Split Inverter AC

 हा Voltas  AC 33,490 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. यात तुम्हाला ऑटो ऍडजस्टेबल टेम्परेचर सारखे फीचर्स मिळतील. 

LG AI Convertible 6-in-1 Cooling 2023 Model 1.5 Ton 3 Star 

LG चा हा AC 37,990 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यात 6 इन 1 कुलिंग फिचर दिला गेला आहे. यात तुम्हाला 3 Star रेटिंग देखील मिळतेय. तुम्ही एस बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. 

टीप : वरील सर्व किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही FLIPKART साईटला भेट द्या. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo