ह्या दिवाळीत आपण घेऊ शकता, हे १० ट्रेडिंग गॅझेट्स जे येतात १० हजाराच्या आत
ह्या गॅझेट्सचा सध्या ट्रेंड सुरु आहे आणि ह्या दिवाळीत आपण स्वत:साठी किंवा कोणाला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी हे घेऊ शकता. ह्या दिल्या गेलेल्या गॅझेट्सची किंमत १० हजाराच्या आत आहे.
आज आपल्या चहूबाजूंनी गॅझेट्सचा भडिमार होतोय. आपला स्मार्टफोन तर नेहमी आपल्या सोबतच असतो. तर आपल्या घरीसुद्धा टीव्ही,कंम्प्युटर व्यतिरिक्त इतर गॅझेट्ससुद्धा आहेत. हे सांगायचा हेतू म्हणजे दिवाळी आता अगदी तोंडावर येऊन ठेपलीय. आणि दिवाळीत आपण खूप खरेददारी करता. आणि आजकाल तर लोक दिवाळीत गॅझेट्सचीच जास्त शॉपिंग करतात. म्हणूनच आम्ही येथे आपल्यासाठी काही असे ट्रेडिंग गॅझेट्स घेऊन आलो आहोत,ज्याला आपण दिवाळीत खरेदी करु शकता.
1) गूगल क्रोमकास्ट: Rs. 2,399 – Rs. 2,999
हा डिवाईस आपल्या टीव्हीसोबत जोडला जातो. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या टीव्हीवर इंटरनेटचा सुद्धा आनंद घेऊ शकता. ह्याला आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातून २,३९९-२,९९९ रुपयांदरम्यान घेऊ शकता.
फ्लिपकार्टवर 2399 रुपयांत खरेदी करा Google chromecast
2) अॅप्पल टीव्ही 3 जनरेशन: Rs. 6,500-Rs. 7,388
हा डिवाईससुद्धा टीव्हीशी जो़डल्यानंतर काम करतो. ह्याच्या माध्यमातून आपला टीव्ही स्मार्टटीव्ही बनून जातो. ह्या तिस-या जेन अॅप्पल टीव्हीची किंमत ६५०० रुपयांपासून ७३८८ रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही हा कुठून खरेदी करता, ह्यावर त्याची किंमत अवलंबून आहे.
स्नॅपडिलवर खरेदी करा Apple tv फक्त Rs. 5189
3) लॉजिटेक X300 ब्लूटूथ स्पीकर: Rs. 3,900 – Rs. 4,900
हा एक ब्लूटुथ स्पीकर आहे, कारण वायरमुळे अनेकदा आपल्याला काही अडचणी निर्माण होतात. त्यासाठी आपल्याजवळ एक ब्लूटुथ स्पीकर असणे गरजेचे आहे. ह्या दिवाळीत संगीतप्रेमींसाठी हा स्पीकर एक चांगला पर्याय आहे.
4) अॅमेझॉन किनडल पेपरवाइट:Rs. 8,999
अॅमझॉनवर खरेदी करा Amazon Kindle Paperwhite फक्त Rs. 10999
5) मिजू M2 नोट: Rs. 9,999
जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला कंटाळला असाल आणि ह्या दिवाळीत नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर आपण हा स्मार्टफोन घेऊ शकता. हा एक खूप चांगला स्मार्टफोन आहे आणि ह्याची किंमतसुद्धा ठीक-ठाक आहे.
अॅमझॉनवर खरेदी करा Meizu M2 note फक्त Rs. 9999
6) कूलपड नोट 3: Rs 8,999
ह्या दिवाळीत आपण हा स्मार्टफोनसुद्धा घेऊ शकता. हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. ह्यात ५ इंचाची स्क्रीन आहे आणि ह्यात ३जीबीची रॅमसुद्धा आहे.
अॅमझॉनवर खरेदी करा Coolpad note 3 फक्त Rs. 8999
7) मायक्रोसॉफ्ट लुमिया 640: Rs. 7,999
आमच्या ह्या यादीत जो तिसरा स्मार्टफोन आहे, तो आहे मायक्रोसॉफ्ट लुमिया640. जर आपल्याला विंडोज फोन पसंत असतील तर आपण हा फोन घेण्याचा विचार करु शकता.
अॅमझॉनवर खरेदी करा Microsoft lumia 640 फक्त Rs. 7999
8) WD माय पासपोर्ट 1TB: Rs. 3,899 – Rs. 4,000
हा एक हार्ड ड्राईव्ह आहे आणि ह्यात आपण आपला डिजिटल डेटा सेव्ह करु शकता. ह्याची ट्रान्सफर गती खूपच चांगली आहे.
अॅमझॉनवर खरेदी करा WD माय पासपोर्ट 1TB फक्त Rs. 4299
9) श्याओमी 16,000 mAh पॉवर बैंक: Rs. 1,000
आजकाल स्मार्टफोन्समध्ये डिस्प्लेचा आकार वाढतच चाललाय. आणि त्यामुळे ह्या फोन्सची बॅटरी खूपच लवकर संपते. मात्र ह्यावर उपाय पण एक तंत्रज्ञानच आहे, ते म्हणजे पॉवर बँक. त्याच्या मदतीने आपण कुठेही केव्हाही आपला स्मार्टफोन चार्ज करु शकता.
10) श्याओमी Mi पॅड टॅबलेट : Rs. 9,999
ह्या दिवाळीत जर आपण टॅबलेट घ्यायच्या विचारात असाल तर, हा एक चांगला पर्याय आहे. ह्यात ७.९ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे आणि त्यात ८ मेगापिक्सेलचा रियर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा 2GB रॅम आणि 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
स्नॅपडिलवर खरेदी करा xiaomi mi pad फक्त Rs. 9999
तर ही होती आमची यादी, आम्हाला आशा आहे की, आपल्याला नक्कीच ही आवडली असेल. जर तुम्हालाही असे काही गॅजेट माहित असतील जे १० हजाराच्या आत येतात तर आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता.
Team Digit
Team Digit is made up of some of the most experienced and geekiest technology editors in India! View Full Profile