Realme चे इयरबड्स Myntra वर भारी Discount सह उपलब्ध, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 27-Sep-2024
HIGHLIGHTS

Realme ची ऑडिओ व्हीडीओ उपकरणे विशेषतः इयरबड्स देखील उत्तम आहेत.

2000 रुपयांअंतर्गत Realme कडे जबरदस्त इयरबड्स उपलब्ध

इयरबड्सवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट

प्रसिद्ध टेक कंपनी Realme चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. केवळ स्मार्टफोनच नाही तर, कंपनीची इतर उपकरणे देखील भारतीय ग्राहकांच्या पसंतीस पडतात. Realme ची ऑडिओ व्हीडीओ उपकरणे विशेषतः इयरबड्स देखील उत्तम आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Realme च्या 2000 रुपयांअंतर्गत इयरबड्सबद्दल माहिती देणार आहोत. हे इयरबड्स Myntra वर भारी ऑफर्ससह उपलब्ध आहेत.

Also Read: OnePlus चे जबरदस्त टॅबलेट्स भारी Discount सह Myntra वर उपलब्ध, पहा अप्रतिम डील्स

Realme Buds T110

Realme Buds T110 इयरबड्स Myntra वर 1099 रुपयांसाठी खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या इयरबड्सवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर कुपन कोड आणि कुपन डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Realme T310 Earbuds

Realme T310 इयरबड्स Myntra वर 2199 रुपयांसाठी खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या इयरबड्सवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर कुपन कोड आणि कुपन डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. इयरबड्स व्हाईट, ब्लॅक आणि पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा

Realme Buds T300 True Wireless Earbuds

Realme Buds T300 इयरबड्स Myntra वर 1699 रुपयांसाठी खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या इयरबड्सवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर कुपन कोड आणि कुपन डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

यादीमध्ये काही Realme चे नेकबँड देखील उपलब्ध आहेत. हे नेकबँड्स 1500 रुपयांच्या अंतर्गत येतात.

Realme Buds Wireless 3 Neo

Realme Buds Wireless 3 Neo नेकबँड Myntra वर 999 रुपयांसाठी खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या इयरबड्सवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर कुपन कोड आणि कुपन डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Realme Buds Wireless 3 Neo myntra

Realme Buds Wireless 3

Realme Buds Wireless 3 नेकबँड Myntra वर 1399 रुपयांसाठी खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आले आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या इयरबड्सवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% सूट, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10% सूट, EMI इ. अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. यावर कुपन कोड आणि कुपन डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :