हाऊस पार्टीसाठी नवा स्पीकर हवाय? Myntra वर अप्रतिम किमतीत मिळतायेत भारी ब्लूटूथ Speakers, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 30-Aug-2024
HIGHLIGHTS

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Myntra वर सवलतीसह ब्लूटूथ स्पीकर्स उपलब्ध

आम्ही तुमच्यासाठी वाजवी दरात उपलब्ध ब्लूटूथ स्पिकर्सची यादी तयार केली आहे.

पुढील सर्व स्पिकर्स तुम्हाला 2000 रुपयांअंतर्गत मिळतील.

भारतीयांच्या घरी नेहमीच काही ना काही कार्यक्रम, पार्टीज, पूजा इ. छोटे-मोठे प्रोग्राम होतंच असतात. आता या सर्व कार्यक्रमांमध्ये वातावरण तयार करण्यासाठी आधुनिक गाणी, भजन, आरत्या इ. वाजवतात. मात्र, एखाद्या छोट्याशा कार्यक्रमात तुम्ही तुमच्या फोनवर किंवा DJ वर गाणी वाजवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एका छोट्या स्पीकरची मदत नक्कीच होणार आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही निवडक आणि छोट्या ब्लूटूथ स्पिकर्सबद्दल माहिती देणार आहोत. लक्षात घ्या की, हे स्पीकर्स प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Myntra वर सवलतीसह उपलब्ध आहेत. पुढील सर्व स्पिकर्स तुम्हाला 2000 रुपयांअंतर्गत मिळतील. पाहुयात यादी-

Also Read: बहुप्रतीक्षित Realme 13 सिरीज भारतात Powerful फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत

Portronics SoundDrum1-10W Portable Speaker

Portronics चा हा छोटू ब्लूटूथ स्पीकर तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत म्हणजेच 999 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध असणार आहे. या स्पीकरवर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. जसे की, बँक ऑफर्स, कुपन डिस्काउंट, आणि कुणी कोड इ. सह हा स्पीकर स्वस्त मिळेल. ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

NOISE Vibe 2 5W Portable Wireless Bluetooth Speaker

NOISE चा हा छोटू ब्लूटूथ स्पीकर तुम्हाला 1,499 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध असणार आहे. साइटनुसार, या स्पिकरवर तुम्हाला 2000 रुपयांचा ऑफ मिळणार आहेत. या स्पीकरवर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. जसे की, बँक ऑफर्स, कुपन डिस्काउंट, आणि कुणी कोड इ. सह हा स्पीकर स्वस्त मिळेल. ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

HAMMER Green Drop 100H Standby Time 52mm Drivers 5W Bluetooth Speaker

HAMMER चा हा छोटू ब्लूटूथ स्पीकर तुम्हाला 799 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध असणार आहे. साइटनुसार, या स्पिकरवर तुम्हाला 2,700 रुपयांचा ऑफ मिळणार आहेत. या स्पीकरवर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. जसे की, बँक ऑफर्स, कुपन डिस्काउंट, आणि कुणी कोड इ. सह हा स्पीकर स्वस्त मिळेल. ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Portronics Blue Solid Portable Bluetooth Speaker

Portronics चा हा छोटू ब्लूटूथ स्पीकर तुम्हाला 1,599 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध असणार आहे. साइटनुसार, या स्पिकरवर तुम्हाला 1,400 रुपयांचा ऑफ मिळणार आहेत. या स्पीकरवर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. जसे की, बँक ऑफर्स, कुपन डिस्काउंट, आणि कुणी कोड इ. सह हा स्पीकर स्वस्त मिळेल. ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Portronics Blue Solid Breeze 4 Portable Bluetooth Speaker

या यादीतील Portronics चा हा तिसरा छोटू ब्लूटूथ स्पीकर आहे. Myntra वर तुम्हाला हा स्पीकर 899 रुपयांमध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध असणार आहे. साइटनुसार, या स्पिकरवर तुम्हाला 1,100 रुपयांचा ऑफ मिळणार आहेत. या स्पीकरवर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळत आहेत. जसे की, बँक ऑफर्स, कुपन डिस्काउंट, आणि कुणी कोड इ. सह हा स्पीकर स्वस्त मिळेल. ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

डिस्क्लेमर: या लेखामध्ये संलग्न म्हणजेच ऍफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :