digit zero1 awards

50MP कॅमेरा 8GB RAM सह Google Pixel 7 वर तब्बल 17,000 रुपयांचा Discount, Best ऑफर

50MP कॅमेरा 8GB RAM सह Google Pixel 7 वर तब्बल 17,000 रुपयांचा Discount, Best ऑफर
HIGHLIGHTS

Flipkart चा धमाका सेल काल म्हणजेच 12 नोव्हेंबरपासून सुरू

या फोनवर तुम्हाला तब्बल 17 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

SBI कार्डवर अनेक बँक ऑफर्स, Flipkart Axis बँक कार्डवर 5 % कॅशबॅक इ. अनके ऑफर्स उपलब्ध

Flipkart दिवाळी सेलनंतर, Flipkart चा धमाका सेल काल म्हणजेच 12 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स प्रचंड सवलती आणि उत्तम ऑफर्ससह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Google Pixel 7 फोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. होय, या फोनवर तुम्हाला तब्बल 17 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किमंत आणि त्यावरील उपलब्ध सर्व ऑफर्स-

Google Pixel 7 price drop on flipkart

Google Pixel 7 किंमत

Google Pixel 7 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये फोनवर 17,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यामुळे, हा फोन 42,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. Google Pixel 7 मध्ये Lemongrass, Obsidian आणि Snow कलर पर्याय उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर, या थेट सवलतीसह इतर ऑफर्स देखील देण्यात येत आहेत, ज्यासह तुम्ही हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता.

फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI कार्डवर अनेक बँक ऑफर्स, Flipkart Axis बँक कार्डवर 5 % कॅशबॅक, नो कॉस्ट EMI 167 रुपये दरमहा, इ. अनके ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान एक्सचेंजसाठी उपलब्ध असेल तर, एक्सचेंज ऑफरवर तब्बल 37,000 रुपयांची सवलत दिली जाईल. मात्र, ही सवलत तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल, इतके लक्षात घ्या. येथून खरेदी करा

Google Pixel 7

Google Pixel 7 स्मार्टफोनमध्ये 6.32 इंच लांबीचा फुल-HD + डिस्प्ले आहे, डिस्प्लेमध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Google octa-core Tensor G2 चिपसेटसह सुसज्ज आहे, ज्यासह फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.8MP फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo